Find the Latest Status about तुझ्यासारखी नको तुच हवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासारखी नको तुच हवी.
Sunil Zarikar
सखी असावी तुझ्यासारखी सदैव उत्साहात राहणारी.. मनमोकळेपणाने बोलणारी.. हसतमुखाने राहणारी.. चेहरा बघताच मनातील दुःख ओळखणारी.. मनावरील दडपण दूर करणारी .. सखी असावी तुझ्यासारखी सुखात भावनांस कंट्रोल करणारी, चुकल्यावर हक्काने ओरडणारी संकटात स्वत:हून आधार बनणारी.. सगळ ठीक होईल म्हणत भरवसा देणारी.. सखी असावी तुझ्यासारखी प्रेमाने मजवर जीव लावणारी, सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी जन्मभर मज बरोबर साथ असणारी .. सखी असावी तुझ्यासारखी...
सखी असावी तुझ्यासारखी...
read moreSunil Zarikar
असु दे कितीही प्रेम कथा लोक आपल्या प्रेमाचेच उदाहरण देतील.. अनेक सुंदरी आहेत या जगात, पण तुच केला आहेस कब्जा या ह्रदयावर तर त्या कश्या प्रवेश करतील.. आहे तुझे प्रेम खरे.. भरू दे आकाश कितीही ढगांनी तुझ्या खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील, लाख येवू दे अडथळे, तरी माझ्या प्रेमापुढे ते अडथळे नक्कीच झुकतील.. फक्त तुच..
फक्त तुच..
read moreSunil Zarikar
प्रेम हा शब्द जेव्हा माहित झाला, तुझाच विचार मनात आला.. नव्हता मजला अर्थही माहित प्रेमाचा, तु आलीस या जिवानात की तोही उलगडायचा. तु-मला, मी-तुला बघुन हसण्याचो, तुझ्या सुखाची प्रथना नेहमीच करायचो.. कळत नव्हतं हे काय असतं, वाटे प्रेम वेगळ काही नसतं.. हळूहळू कळला अर्थ प्रेमाचा, वाढला विश्वास आणखी मनाचा.. समजवायचाय तोही अर्थ तुला, प्रेमाने एकदा भेटुन मला... नको जाऊस तु अशी लांब, बघु दे मनभरून तुला क्षणभर जरा थांब... प्रेम तुच माझ
प्रेम तुच माझ
read moreKirti Nitinraje Anuse
तुझ्या प्रेमाने रडवल आहे खुप तुझ्या येन्याची वाट पहायला लावुन तरसवल आहे खुप, मी तुझ्यवर जिवापाड प्रेम केले अन् करनारही. माझ्या या मजबुरीला तु आजमावल आहे खुप दिली आहेस तु मला एक जखम.... अन् वरून लावलेस प्रेमाचे मलम... या धक्क्यातुन सावराव लागनार हे निश्चित कारन माझ मन आहे मजबुर त्याला तुच हवा आहेस अजुन.... #NojotoQuote तुच हवा आहेस....
तुच हवा आहेस....
read moresandy
नको फुला सारकी शंभर सुंगध देणारी, नको सुर्या सारखी सतत तापलेली, नको चंद्रा सारखी दिवसा साथ न देणारी, नको सावली सारखी कायम पाठलाग करणारी,
नको फुला सारकी शंभर सुंगध देणारी, नको सुर्या सारखी सतत तापलेली, नको चंद्रा सारखी दिवसा साथ न देणारी, नको सावली सारखी कायम पाठलाग करणारी, #Quote #nojotophoto
read moreMiss_Akanksha_12
~*❣️कुठे 🖇️जाणार सोडून😞 तुला,🌸*~ ~*जिव 👀माझा💫 तूच ❤🩹👁️आहेस,*~ ~*कोणी 😘काहीही🖤 म्हणू🤩 दे,*~ ~*माझ्या 🙈मनात🌍 तूच 📎✨🌹आहेस.*~ ©Akanksha फक्त तुच❣
फक्त तुच❣ #Shayari
read more