Nojoto: Largest Storytelling Platform

New रुतला बाई काटा या आड वाटा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रुतला बाई काटा या आड वाटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुतला बाई काटा या आड वाटा.

Stories related to रुतला बाई काटा या आड वाटा

    LatestPopularVideo

vishnu thore

"राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज #nojotophoto

read more
 "राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज

NILESH DEULKAR

वाटा #मराठीकविता

read more

vishnu thore

वाटा...

read more
उन्हाने जळाल्या कशा पायवाटा 

सुखाच्या घडीला जशा माय वाटा


किती चालतो मी मनाच्या दिशेने

नवा देत जाती या पर्याय वाटा


जिवाच्या कडेला तुझे गाव पोरी

तरी रोज खाती कशा हाय वाटा


जिथे थांबतो हा काफिला फुलांचा

तिथे प्राण सोडी कशा काय वाटा

- विष्णू थोरे

   चांदवड. वाटा...

somnath gawade

#वाटा

read more
नोकरदार वर्गाच्या खात्यामध्ये 
जमा झालेल्या पगाराला कधी
गरजेच्या तर कधी 'चैनी'च्या
'वाटा' असतात.🤣😂

 #वाटा

RJ Prasad...

वाटा..

read more
परतीच्या वाटा ओळखीच्या असूनही ,
अनोळखीच वाटतात..
कारण , बहुदा त्या वाटा एकट्यानेच
अनुभवलेल्या असतात...

              @ RJ Prasad... वाटा..

somnath gawade

#वाटा

read more
समाजातील धूर्त
मंडळी 'खारीचा'
वाटा देऊन
 'सिंहाचा'
वाटा दिल्याचा
आव आणतात.
🤣😆😂
 #वाटा

vishnu thore

वाटा #nojotophoto

read more
 वाटा

Priya Shekhar (@कृष्णप्रिया)

#अवखळ वाटा

read more

Sneha Gujrathi

अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण 
पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते.

- Sneha Gujrathi #अनोळखी  #वाटा

Priya Shekhar (@कृष्णप्रिया)

#अवखळ वाटा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile