Find the Best अनोळखी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअनोळखी meaning in english, अनोळखी in english, अनोळखी एक भयकथा, अनोळखी मैत्री कविता, अनोळखी प्रदेश समानार्थी शब्द,
Kunal Salve
मी उत्तर देऊ शकणार नाही ती मला सोडून का गेली अजून पण डोळ्यातून पाणी येतं, अचानक जर फोनची रिंग अनोळखी नंबरने वाजली__ Kunal salve #अनोळखी #नंबर #प्रेम
Kunal Salve
या स्वार्थी गजबजलेल्या वस्तीत शोधावी कोणती आपली माणसं बोलून एक करून जातात इथं दुसरं या अनोळखी शहरात जगावं लागतं होऊन हासरं कोणी आपलसं करतं वेळ पाहून वेळ निघून जाता खेळ पाहतात दूर राहून आपला डाव सारा आपणच सावरायचा सवंगडी कोणी नाही आपणच खेळायचा कधी हात पसरावे लागतात पुढं हात सोडून पाया पडावं लागतं थोडं नको वाटतं हे सारं या अनोळखी शहरात पण जिंकण्यासाठी हारावं लागतं रिंगणात मित्रानों💕 आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो. मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही. तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात. चला तर मग लिहा यावर या अनोळखी शहरात. लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀 #याअनोळखी हे टँग करायला विसरु नका.
मित्रानों💕 आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो. मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही. तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात. चला तर मग लिहा यावर या अनोळखी शहरात. लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀 #याअनोळखी हे टँग करायला विसरु नका.
read moreKomal Ghadigaonkar
भास आहे तिच्या मनाला की वाट दूर जात आहे.. दुसऱ्यांसाठी जगताना तीही वेडी स्वतःस अनोळखी होत आहे. #अनोळखी #quotetaai
Rashmi Hule
YQ च्या या मैफिलीत होते सर्वच 'अनोळखी' 'शब्दवेडे' होते सारेच झाल्या बर्याच ओळखी वाहतो ईथे शब्दाशब्दांतून चारोळी, कवितांचा वारा उघडतो ईथे मनातील गुपितांचा पेटारा पाहिले नाही कोणी कोणाला तरी जुळल्या तारा 'अनोळखी' ओळखींचाच आहे खेळ हा सारा 💐 सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
read moreVinod Umratkar
कोण कुठली तू आणि कोण कुठला मी। झाली मनाची देवाणघेवाण जरी होतो अनोळखी। #अनोळखी #हातांतहात #प्रेम #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#अनोळखी #हातांतहात #प्रेम #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read morepooja d
चल ना पुन्हा अनोळखी बनू ।। जुने दिवस पुन्हा नव्याने जगू ।। #अनोळखी #जुने_दिवस #चारोळी #मराठीचारोळी #प्रेम
#अनोळखी #जुने_दिवस #चारोळी #मराठीचारोळी #प्रेम
read morepooja d
कोण कुठला तू अनोळखी मनाला माझ्या भावलास, इतक्या गर्दीतही हात माझा धरलास....... #अनोळखी #हातांतहात #प्रेम
yogesh atmaram ambawale
पाहिले जेव्हा मी तिला का असे वाटले, अनोळखी असूनही नाते ओळखीचे वाटले, पहिले देखील तिला मी कुठे पाहिले काही आठवत नव्हते, अनोळखी चेहरा असूनही खूप पूर्वीपासून ओळख असल्याचे जाणवत होते. अजूनही संभ्रमात आहे मी खरंच तिची माझी कुठे भेट झाली होती की नुसतीच तिच्या चेहऱ्यात आकर्षणाची एक जादू होती. सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
read moreउ.सु
ओठांचे गीत हृदयाशी मिळू दे तुझा मज लागलेला छंद सात जन्म टिकू दे, विसरूनी सारीच बातें फक्त गोडवा एकमेकांत मिसळू दे..!! #अनोळखी प्रिये.. #dawn
Sneha Gujrathi
अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते. - Sneha Gujrathi #अनोळखी #वाटा