Find the Latest Status about अबोल प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबोल प्रेम कविता.
nik
एक प्रेम अबोल दररोज बोलताना आपली फक्त भांडणच होतात आणि त्या भांडणामुळे मनात जे असत ते सोडून मी पण तुझ्या संगे वेड्यासारखी भांडत बसते.. एक प्रेम अबोल😊
एक प्रेम अबोल😊
read moreNikhil Thok
❤️एक प्रेम अबोल❤️ दररोज बोलताना आपली फक्त भांडणच होतात आणि त्या भांडणामुळे मनात जे असतं ते सोडून मी पण तुझ्या संघे वेड्यासारखा भांडत बसतो...😟 😘एक प्रेम अबोल 😥
😘एक प्रेम अबोल 😥
read moreJaymala Bharkade
खोल खोल या मनाच्या गर्तेत असे हे सूनसान घर काय करावे याशी आता धरील्या याने आता अश्या अबोलपणाच्या वाटा ©Jaymala Bharkade #अबोल
Amol Ambhore
तुझे हे प्रेमाने पाहणे,मनाचे ठोके वाढवते,बोलायचा प्रयत्न फसतो,कारण जीभ अडखळू लागते. अबोल
अबोल
read more