Find the Latest Status about धगला लागली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धगला लागली.
Supriya Yewale
नाचाया लागली 😂😂😂 ©Supriya Yewale नाचाया लागली शालू😂😂😂
नाचाया लागली शालू😂😂😂 #विनोदी
read moreakshay ajmire
Natural Morning 👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,, 👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,,
👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,, #Shayari
read moreumesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
भूक जाळू लागली की .. वैभव जोशी अभिवाचक प्रा.सत्यजीत जाधव . #kalhonaaho
read moreकवी अनिकेत मशिदकर
#OpenPoetry पाऊस बरसतोय हा रिमझिम या क्षणी तुझी आठवण आली थेंब हातावर झेलताना सखे तुज भेटण्याची आस लागली...// कवी अनिकेत मशिदकर पाऊस बरसतोय हा रिमझिम या क्षणी तुझी आठवण आली थेंब हातावर झेलताना सखे तुज भेटण्याची आस लागली...// कवी अनिकेत मशिदकर
पाऊस बरसतोय हा रिमझिम या क्षणी तुझी आठवण आली थेंब हातावर झेलताना सखे तुज भेटण्याची आस लागली...// कवी अनिकेत मशिदकर #OpenPoetry
read moreअल्पेश सोलकर
खरं प्रेम कळलं... प्रसंग ओढावल्यावर.. ती दूर जावू लागली... आणि मी.. आकर्षणातून भानावर येऊ लागलो खरं प्रेम कळलं... प्रसंग ओढावल्यावर.. ती दूर जावू लागली... आणि मी.. आकर्षणातून भानावर येऊ लागलो #yqtaai #yqmarathi #marathiquotes #प्रेम #आक
खरं प्रेम कळलं... प्रसंग ओढावल्यावर.. ती दूर जावू लागली... आणि मी.. आकर्षणातून भानावर येऊ लागलो #yqtaai #yqmarathi #marathiquotes #प्रेम आक #lovequotes #alpeshsolkar
read moreMiss_Akanksha_12
*~||°⃯🙈⃟🖤⃟😍⃮°||या|°⃯🌍⃮°|मनाला|°⃯😉⃮°|खूप|°⃯❤🔥⃮°|थांबवले|°⃯🙊⃮°|तरी|°⃯💖⃮°|या|°⃯🙃⃮°|मनाला|°⃯🫀⃮°|तुझीच|°⃯👰🏻⃮°|ओढ|°⃯🤗⃮°|लागली|°⃯🫂⃮°|आहे...||°⃯🤫⃟♥ #Love
read moreyogesh atmaram ambawale
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झाली. माहेरी असता सासर ची ओढ होती, आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली. माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झा
माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झा
read moreyogesh atmaram ambawale
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले, वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले. मन काही मानायला तयार नाही, चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही. आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे, आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत, आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more