Find the Latest Status about शिवाची बैल जोडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवाची बैल जोडी.
Vrishali G
एक कमान आहे तुझ्या माझ्या प्रीतीची आपल्याला एकत्र ठेवुन शिवाय जोडून ठेवणारी आता यातच दिसु दे चित्र आपल्या दोघांचे आणि म्हणू देत सगळी जोडी आहे बुवा शोभणारी ❤ जोडी
जोडी
read moreVishal Chavan
जोडी.. तुझी माझी जोडी म्हणजे, चप्पलची जोडी सखे.. एक जर हरवली तर, दूसरी भरकटलेली होडी सखे... इथे कुणाच्याही एकट्याच्या, अस्तित्वाला मान नाही.. एकट्याचं जीवन एक असं समीकरण,की जे समान नाही तुझ्याविना मी म्हणजे, अर्ध्यात तुटलेला घाट आहे.. माझ्याविना तू म्हणजे, एक थांबलेली वाट आहे... शक्ति सामर्थ्य सौंदर्याला, एकटे राहून अर्थ नाही.. तुझ्याविना माझी नजर, सार्या जगी केवळ अनर्थ पाही.. Vishaaal/Aadinaath 19-07-21 ©Vishal Chavan #जोडी
Mohan Somalkar
बैलपोळा नाळ रक्ताची नाही ती आहे शंकराच्या भक्ताची महादेवाच्या आधी पुजतो त्या नंदीची! नंदीबैल आणि बैलाचे नाते ते बळीराजाचे मातीशी आहे अन मातीतल्या पिकाचे! घामाची धार मातीत पडते मोत्याचा दाणा कणसात भरते नाते जमिनीशी बळीराजाचे अन मुक्या प्राणांचे जुडते! उन,वादळ, पावसात सोसाट्याच्या थैमानात नाही डगमगत कधी बैलाची जोडी आयुष्यात! संस्कृती महाराष्ट्राची परंपरा या राष्ट्राची टिळा अक्षदेचा लावा पुजा करा बैलजोडीची! पूरणपोळीचा नैवेद्य चारा ओवाळा त्यापुढे पंचारती आयुष्यभर झाल्या गती भुईत चालुन केली प्रगती ! एक दिवस त्याचा बैलजोडी आज पोळा विश्रांती त्याला द्या सण साजरा करा आगळा! मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #बैल
Asif B. Pathan
मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत " बैल पोळा " महत्त्वाचा सण आहे. माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती
मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती #बैलपोळा_२०२२
read moreSantosh Jadhav
साथ हमारे जब भारत हो हाथ हमारे जब बहुमत हो देश का चप्पा चप्पा उन्नत होगा भारत विश्व की जन्नत होगा !!! -संतोष जाधव . जोडी नंबर वन !
जोडी नंबर वन !
read more