Find the Latest Status about पाण्यात राहून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्यात राहून.
dinesh Rajiram gajbhiye
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले लपविलेले मजकूर ते वाचून गेले आसवांना मी न दाखविले कधीही घरटे भावनांचे आज का वाहून गेले संकटात साथ सोडली न मी कधीही जात आपली जातांना दाखवून गेले जीवलग होतो त्यांचा मी एकेकाळी ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले बरं मातून गेले राहून गेले
राहून गेले
read moreसोपान ओव्हाळ.
जगणे माझे राहून गेले मरण मला जिंकून गेले राहीले होते स्वप्न अधूरे भाग आयूष्याचे संपून गेले sopan जगणे राहून गेले
जगणे राहून गेले
read moreNishant Tendolkar
कविता राहून गेली.. स्मरते अजुन आहे. शब्दांच्या गाठीभेटी चांदीचे भरले दाणे आळवाच्या नाजुक देठी पोळणारे पाय माझे उन्हातल्या आचेवरी पावसाचे गहिरे डाग जळलेल्या या त्वचेवरी ओंजळीत सुगंधी आहे अजुनी मोगरा टपोरा तु कविता लिहायला दिलेला कागद अजूनही कोरा डोळ्यामधील आसवे मग वाटांना पुसती खुशाली दूरच्या प्रवासा द्यायची ती कविता राहुन गेली. - निशांत तेंडोलकर कविता राहून गेली
कविता राहून गेली
read morenisha Kharatshinde
एक स्वप्न राहून गेले आज करेन उद्या करेन दिवसमात्र सरत गेले एक पाहिलेले स्वप्न माझे स्वचुकीमुळे राहून गेले खूप आहे आयुष्य अजून मनाला समजवत गेले भिंतीवरील वेळदर्शक काम त्याचे करून गेले दिवस रात्र संपता संपता ऊन पावसाळे येऊन गेले सुरकुतलेलं शरीर पाहून स्वप्न माझे रडून गेले आयुष्य आज मला खूप काही सांगून गेले आळस तुझा शत्रू आहे ओरडून क्षणात संपून गेले आज करेन उद्या करेन दिवसमात्र सरत गेले एक पाहिलेले स्वप्न माझे स्वचुकीमुळे राहून गेले ✍️ निशा खरात/शिंदे काव्यनिश(अलोरे.. चिपळूण) ©nisha Kharatshinde एक स्वप्न राहून गेले
एक स्वप्न राहून गेले #मराठीकविता
read moreHarishchandra Dalvi
एखाद्या भयाण संकटाला पुरून उरणे त्याचा नाश आणि बिमोड करणे हे नेहमीच सोपे वाटते पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते बाबासोबत बोलणे ,राहणे , त्याच्यासोबत भांडणे ,त्यांतून प्रेम मिळवणे हे नेहमीच सोपे वाटते पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते एखादा यशाचा शिखर गाठणे त्यावर विजय पताका लावणे हे नेहमीच सोपे भासते पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते बाबांच्या मनात येत असेल मुलांचे आपल्यावर खूप प्रेम असेल समोर दिसताच तो आपल्या कुशीत बसेल मुलांना मिठीत घेणे बाबांचा पण हाच हेतू असेल पण मुलांना मनात येत असेल की बाबांच्या मिठीत जाणे बाबांना कसे वाटत असेल शेवटी राहून जाते ती मिठी आणि खूप काही बोलायचे असते योग्य ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते आणि बाबांना मिठी मारण्याची वेळ चुकलेली असते योग्य वेळ असतानाच ज्याच्या एक विचार मनात येईल बाबांच्या एक वेळ तरी जो त्यांच्या मिठीत जाईल तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित हास्य येईल प्रेमळ हेवेदावे एक नवे रूप घेईल बाबांना मारलेली मिठी ही नेहमीच लक्षात राहील म्हणूनच बाबांच्या मिठीत जो जाईल तो नेहमी खुश राहिल कवी हरिश्चंद्र मुकुंद दळवी मु. डोंगरन्हावे,पोस्ट म्हसा, तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे (421401) साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व कला शाखा तृतीय वर्ष अर्थशास्त्र विभाग 9503584135 एक राहून गेलेली मिठी
एक राहून गेलेली मिठी #Life_experience
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
तुला बघितल की मन फुलून जातं.. फुलताना मन माझं नव्याने जगून जातं .. जगताना आयुष्य सगळं निघून जातं.. जगलेल्या क्षणांना मन आठवून जातं .. आठवताना क्षणात मन अगदी रमून जातं... रमलेल्या मनाला जीवन फुलवून जातं.. जगता जगता अजून थोडं जगायचं थोड राहून जातं.. जगता जगता अजून थोडं जगायचं राहून जातं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर जगायचं थोड राहून जातं
जगायचं थोड राहून जातं #मराठीकविता
read morenisha Kharatshinde
एक स्वप्न राहून गेले आज करेन उद्या करेन दिवसमात्र सरत गेले एक पाहिलेले स्वप्न माझे स्वचुकीमुळे राहून गेले खूप आहे आयुष्य अजून मनाला समजवत गेले भिंतीवरील वेळदर्शक काम त्याचे करून गेले दिवस रात्र संपता संपता ऊन पावसाळे येऊन गेले सुरकुतलेलं शरीर पाहून स्वप्न माझे रडून गेले आयुष्य आज मला खूप काही सांगून गेले आळस तुझा शत्रू आहे ओरडून क्षणात संपून गेले आज करेन उद्या करेन दिवसमात्र सरत गेले एक पाहिलेले स्वप्न माझे स्वचुकीमुळे राहून गेले ✍️ निशा खरात/शिंदे काव्यनिश ©nisha Kharatshinde एक स्वप्न राहून गेले
एक स्वप्न राहून गेले #मराठीकविता
read moreDevanand Jadhav
झाले अबोल शब्द तुझिया ओठातले ना बोलले तरीही सडा शिंपीत गेले शिंपल्या सड्यातच मन भिजून गेले जे तुला सांगायचे तेच राहून गेले •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav जे सांगायचे ते राहून गेले...
जे सांगायचे ते राहून गेले... #मराठीप्रेम
read more