Nojoto: Largest Storytelling Platform

New चाललेला कावळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चाललेला कावळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाललेला कावळा.

Stories related to चाललेला कावळा

    LatestPopularVideo

Satish Deshmukh

पराचा कावळा #Mountains #मराठीकविता

read more
पराचा कावळा
(भुजंगप्रयात /२०/लगागा/४) 

किती झूठ हा सोहळा होत आहे
पराचा जणू कावळा होत आहे

मिळाला दगा आजपर्यंत कारण
भरवसा तुझा आंधळा होत आहे

इडीचा दरारा विचारात घेता
गजाचा झणी मुंगळा होत आहे

नको माणसा द्वेष पोटात ठेवू
विषारी उरी कोथळा होत आहे

विचारा जरा मुंबईच्या मनाला
वडापाव का ढोकळा होत आहे

मदतगार झाले बुरे म्हणविणारे
भल्यांचा मला अडथळा होत आहे

खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा
गझल साधनेचा मळा होत आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ

©Satish Deshmukh पराचा कावळा

#Mountains

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

read more

kunal rankhambe

कावळा उडाला🕊️🕊️ #विनोदी

read more

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

rajesh pol

मी कावळा ज्याच्या कर्कश आवाजाने जन्मभर त्रास होतो ज्याच्या काळ्या रंगाचा तुम्हाला जन्मभर विटाळ होतो पण विसरता, तुम्ही जिवंत असेपर्यं

read more
 मी कावळा
 ज्याच्या कर्कश
आवाजाने जन्मभर त्रास होतो 
ज्याच्या  काळ्या रंगाचा   तुम्हाला जन्मभर विटाळ होतो  
पण विसरता, तुम्ही  जिवंत असेपर्यं

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वाढतेप्रदूषण #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी
सुरू आहे नवं नवीन उपाय  ।
इथे तर आता "मन" ही कलुषित 
त्यावर मार्ग कुणी शोधाल काय ?। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र

Devanand Jadhav

पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क #मराठीकविता

read more
•पैल तो गे काऊ कोकताहे•
  
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

   -- संत ज्ञानेश्वर•

©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
  क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा संघर्ष... #माझासंघर्ष हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे,
प्रत्येक वळणावर समोर एक नवा संघर्ष घडत आहे.
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे,खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
आयुष्याशी चाललेला माझा संघर्ष,मी चांगलाच लढत आहे.
जाणीव आहे मला,हारणार नाही कधी मी ह्या संघर्षाशी,
माझा संघर्ष हा अटळ आहे,माझ्या प्रत्येक कर्तव्याशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा संघर्ष...
#माझासंघर्ष
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वाढतेप्रदूषण #झाडेलावा

read more
रस्त्याने जाताना पूर्वी 
झाडांवर सुंदर फुले नि फळे दिसायची,
आता मात्र मातीचा थर नि सिमेंट चा धूर दिसतोय.
मस्करी नव्हे खरंच सांगतोय,
आमच्या शहरात येऊन बघा,
जे मी पाहतोय तेच इथे लिहितोय.
वाढते प्रदूषण काय असते 
ते मी इथेच जाणून घेतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile