Nojoto: Largest Storytelling Platform

New पुणेरी टोमणे मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुणेरी टोमणे मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुणेरी टोमणे मराठी.

Stories related to पुणेरी टोमणे मराठी

    LatestPopularVideo

somnath gawade

कुणाला घरगुती
पद्धतीचे 'टोमणे'
खायचे असतील
तर कळवा; मी नवीन
हॉटेल टाकायच्या
तयारीत आहे.
🤣😂 #टोमणे

somnath gawade

ज्याला 'टोमणे'
खायचे आहेत
त्यांनी सत्वर
 'पेठेत' यावे.
😂🤣 #टोमणे

R.K.

मला माझ्या परिस्थितीवर टोमणे मारणाऱ्यांनो येईल माझी पण वेळ येईल पण त्यावेळी मी मात्र तुम्हाला टोमणे मारणार नाही। #विचार #टोमणे

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

RJ कैलास नाईक

#रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफ एम RJ कैलास सोबत #nojotovideo

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

SATYAJIT ANANDRAO JADHAV

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

Mr.Ravi Rajdev

#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more

Sushant Aswar

मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमावर मराठी शायरी मैत्री मराठी शायरी नवीन #मराठीशायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile