Nojoto: Largest Storytelling Platform

New श्रावण महीना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्रावण महीना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावण महीना.

    LatestPopularVideo

Anil Ray

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ इस कदर पवित्र प्रेम में, समर्पित हो जाना काश! मुझे प्रेमरस प्याला पीना आ जाता। मदहोश हो मदमस्त पीते उस प्रेमप्याले को प #Remember #शायरी

read more
यादों में यह भी  याद नही रहा 
आँसू सिर्फ आँखों का श्रृंगार है 
और मैंने विरहतप्त तन को ही 
आँसूओं से स्नान करा लिया... 
कमबख्त! फिर भी जलता है।
😭

©Anil Ray ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
इस कदर पवित्र प्रेम में, समर्पित हो जाना
काश! मुझे प्रेमरस प्याला पीना आ जाता। 
मदहोश हो मदमस्त पीते उस प्रेमप्याले को 
प

Vilas Bhoir

आला श्रावण श्रावण....

read more
०९/०८/२०२१

©Vilas Bhoir आला श्रावण श्रावण....

surajkumaregoswami

श्रावण

read more
श्रावण = बहर 
श्रावण= लहर 
श्रावण =सर 
श्रावण =हर्ष 
श्रावण =आनंद 
श्रावण = उत्सव 
श्रावण  =उत्साह 
 श्रावण = उमंग
श्रावण = तरंग
श्रावण  =बरसतो 
श्रावण = कोसळतो 
श्रावण = आनंद  बहर 
श्रावण = सुंदर सर 
.,.........©®सुरजकुमारी श्रावण

suresh pawar

आठवणींच्या धाग्यात
मी पावसाला विणावे
माझ्या ओल्या पापण्यांना
मग तू श्रावण म्हणावे
सुरेश पवार #श्रावण

Jairam Dhongade

श्रावण

श्रावणात का लपंडाव ती
खेळत असते सर पाण्याची?
कधी घालते शिळ मधुर तर
धो धो गाते धून गाण्याची!

इथे घालते सडा तिथे तर
मध्येच देते उन्हास टाळी
निसर्गासही आनंद होतो
इंद्रधनू माळतो गळी !

शहारून जाती झाडे वेली
पाखरांची  फडफड बोली 
ऊब मिळाया गारठ्यात मग
धुर ओकती खेड्यात चुली!

चैतन्याचा मास मनोहर
श्रावण म्हणजे आनंदमोहर
सणासुदीचा हा पेटारा
उधळत असतो जलधारा!

■ जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #श्रावण

SarkaR

श्रावण मास की
ढेर सारी
शुभकामनाएं।।

©SarkaR #श्रावण ।।

Aishwarya Pradhane

श्रावण #poem

read more
श्रावणातील कानगोष्ट
काल वसुंधरा 
गगनास 
 बघ भेटली...
अश्रूरुपी दवबिंदू 
पाहून खात्री 
सहज पटली...
स्पर्शाने शहारुन 
सुंदर ती लाजली
 घरंगळले घुंगरू जशी 
नृत्यांगना थिरकली...
अशी एक 
कानगोष्ट 
मला श्रावणात कळली.
                           ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने.
सोलापूर श्रावण

Atal Ram Chaturvedi

श्रावण #कोट्स

read more
श्रावण मासा मेघ दें, रुक-रुक तेज फुहार।
"अटल" मास सिव कौ हतै, चपला करती वार।

©Atal Ram Chaturvedi श्रावण

खुशी वायकर

✍️श्रावण बहरूनी आला......🌧️
🌲🌳🌱🌴🌱🌿☘️🍀🌷🌺🌸
रानावनात पसरले पाचूचे पायदान
चातक चोची टिपताय वर्षाऋतूचे दान
आला बहरून मनमोही ऋतुराज श्रावण
बनविण्या धरतीला लावण्यवती सौंदर्यवान.
शब्दवर्षा
वर्षा प्रकाश वायकर
संगमनेर, अहमदनगर #श्रावण

Durga Deshmukh

माझाच श्रावण #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile