Find the Latest Status about उगाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगाच.
gauri kulkarni
लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात यावर जास्त वेळ वाया घालवू नका. कारण बऱ्याचदा अशा लोकांना ते स्वतःबद्दल काय विचार करतात हेही कळत नसतं😆😆 #उगाच_आपलं_काहीतरी #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
gauri kulkarni
काही गोष्टी न बोललेल्याच बरं असतं, हे बऱ्याचदा बोलून गेल्यावर लक्षात येतं. #उगाच_आपलं_काहीतरी #अकलेचे_तारे #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल #paidstory1
shraddha balkrushna khedkar
कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स्वतः ला देऊ नका! कधी उगाच स्वतः वर रागावू नका ,या फसव्या जगात स्वतः ला माञ दोष लावू नका! कधी उगाच हसवावे कधी उगाच रडावे पण कोणाला फसवले नाही यांचें समाधान मात्र बाळगावे। कधी उगाच स्वतः ला एकट न समजावें या गर्दीतचकोठेतरी आपलीं माणस शोधावे, मिळेल तुम्हाला तिथे हि आपुलकी जर प्रेमाचे चार शब्द तुमही बोलले! कधी उगाच जावे एकटे फिरायला निसर्गाच्यासान्निध्यात दु:खाचा डोंगर विसरायला,पावसात स्वतः ला चिंब भिजूनी घ्यावे,परत एकदा कधी उगाच लहान बाळ होऊनी नाचावे... कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच!
कधी उगाच!
read moreHiteSh DongRe
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.. ©HiteSh DongRe #walkalone #उगाच
S
जे नशिबात नहीं ते धरून बसावे उगाच का रडत बसावे ... लोकांसाठी का अश्रू ढाळावे स्वप्नांच्या मागे कष्ट करावे उगाच का रडत बसावे ... शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreMadhumati Kinikar
बदलत्या काळानुसार, आपणच बदलावे हट्ट कशापायी की सगळे मनासारखेच घडावे घडत जावे अन् कधी घडताना अर्थपूर्ण व्हावे. शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... उगाचकारडत चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine
read moreKunal Salve
उगाच का रडत बसावे ? तिला बोलायचो कारणं सांगायची ती जेव्हा मला मग मी एक एक आसवाला तिच्या, संदर्भासहित स्पष्टीकरणात मनवायचो ! सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreManasi Ghatge
उगाच का रडत बसावे उगाच का रडत बसावे कोणासाठी नसेल बनली ती व्यक्ती आपल्यासाठी का म्हणून आपण लागायचं तिच्या पाठी उगाच का रडत बसावे एका गोष्टीसाठी त्याही पेक्षा सुंदर गोष्ट विधात्याने लिहून ठेवलीय आपल्यासाठी अस म्हणतात स्वर्गात बांधल्या जातात रेशीमगाठी पण तरीही आपण उगाच रडत बसतो निघून गेलेल्या व्यक्तीसाठी उगाच का रडत बसावे कोणा परक्या व्यक्तीसाठी जी न्हवतीच कधी आपल्यासाठी का दुखवावे आपल्या माणसांना आपण त्या एका व्यक्तीला मिळवण्यासाठी उगाच का रडत बसावे आपल्या माणसांना त्रास देण्यासाठी विसरुनी सारे दुःख ते मग जगावे फक्त आपल्या माणसांसाठी त्यांना कायम सुखी ठेवण्यासाठी उगाच का रडत बसावे शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
खेकडे उगाच बदनाम होतात.. एकमेकांचे पाय ओढण्याची आमची खेकडावृत्ती माणसाने सहज अंगीकारली. संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने आधीच पोखरलेली पोकळ धरणे मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करून गेली. आमचा दोष एवढाच मोडकळीस आलेली धरणे आम्ही निवारा म्हणून निवडली. परंतु हीच आश्रयस्थाने आमच्या कुळास कलंक लावून गेली. धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती माणसाच्या वेशात अवतीभवती फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला. परंतु निरपराध मानवी हत्येचे आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला. तुमच्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत आम्हाला उगाच ओढू नका. आधीच जगणं मुश्किल केलंय भक्षकांनी त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका. - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.
खेकडे उगाच बदनाम होतात.
read more