Nojoto: Largest Storytelling Platform

New सुगंधी गवत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुगंधी गवत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुगंधी गवत.

Stories related to सुगंधी गवत

    LatestPopularVideo

Silkesha S.

सुगंधी अंतर.....

read more
............ सुगंधी अंतर.....

Shubhjit Hodgar

nojoto #गिन्नी गवत 🌾🌾 #जीवनअनुभव

read more

सौ.अलका माईणकर

#एक जखम सुगंधी कविता

read more
जखमा उरी कवटाळूनी
का जगणे शक्य झाले
कवटाळता जखम ही
मी जखमेतच नहाले
जखम ओलेती ती
ना भरणार कधीही
जपलेली होती ती रे
खपली धरली तिलाही #एक जखम सुगंधी कविता

अल्पेश सोलकर

संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi marat #marathiquotes #alpeshsolkar

read more
संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात...
© अल्पेशसोलकर
#yqtaai #yqmarathi #marat

Rahul Ingale Patil

धवल रंग चंद्राचा वाटती. गंध साठला असा अंतरी सुगंधी परिमळ भुवरी उधळती. #मराठीकविता

read more
सुबक पाकळी अशी देखणी

©Rahul Ingale Patil धवल रंग चंद्राचा वाटती. 
गंध साठला असा अंतरी
सुगंधी परिमळ भुवरी उधळती.

sachin devidas rao kulkarni

रात्रीचा सुगंधी दिवस करून गेली... शब्द आरास - सचिन देविदास कुलकर्णी. भ्रमणध्वनी - ९९७०९९२४७७ #Kathakaar

read more

vishnu thore

हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

read more
हळू गोंजारले होते 
सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत 
कळीचे फुल होताना
- विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

vishnu thore

आस लावुनी ही सुगंधी मन उदासलं गं भोळ तू येण्याच्या वाटेवरती मी अंथरलं हे डोळ - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

read more
आस लावुनी ही सुगंधी
मन उदासलं गं भोळ
तू येण्याच्या वाटेवरती
मी अंथरलं हे डोळ

       - विष्णू थोरे
             ९३२५१९७७८१ आस लावुनी ही सुगंधी
मन उदासलं गं भोळ
तू येण्याच्या वाटेवरती
मी अंथरलं हे डोळ
- विष्णू थोरे
९३२५१९७७८१

gaurav

नको छेडुस असे मला मुक्तरूप माझे कोवळा जीव.......
 फुल मी झाडावरचा रंगीत दुनियेचा नाटकी माझा स्वभाव.
  स्पर्शुनी गंध दळवणारा ह्रदयातला जीव माझा.....
भुंग्याचा माझा निवारा.....
   परागकणाचा प्रेमळ भ्रमर त्राही मला.....
षोपक तत्व जपणुक छोट्या वेड्याला....
 पाहुणा मी काही दिवसाचा फेकु नका असा.....
तोडलेल्या ह्या कळ्या प्राण ही माझा.....
   छेडलेलो आहेत मी असाच कोवळा वेगळा चेहरा.....
जपुन माझ्यातच नात्यांचा हा पसारा.....
   काटेरी वनांतला मी राजा अलग स्पर्शाला झोंबणारा.....
कोवळ्या कळ्यांचा पानातला डोकवणारा गुलाब मी.....
सुगंधाचा वेगळाच खजिना ,......
  नटलेल्या झाडाचा पिसारा मी.....
भावुक मनाचा अतिभृंगा माझ्यातला पुष्प राजा.....
 बिलगलेल्या खुप कळ्या भिती त्यांना अर्धवट जीवनाची...
 ‌‌‌  मुलगी आणि मी एकच साखळी.....
खुडलेली कळि ना पुन्हा कधी येईल माझ्यात पुन:...
   व्याधी ह्रदयाला ऐकुन ही रडकी व्यथा......
गुरफटणारा संसार ह्या निसर्गाचा.....
  रडकी व्यथा सुंदरतेचा ईशारा..... तोच मी न्याय वेगळा पुष्पावली राजा.....
   रंग रंगोटी फसवी बाजु उमटलेली.....
सांगुन माझी कथा खुप अपुरी.......
  #rose         
          #गुलाब 


#पुष्प          #रंग 

#भुंगा

Sarita Prashant Gokhale

*काव्य प्रकार -- मधुदीप* ******************************* *हा* #मराठीकविता

read more
***************************
           काव्यप्रकार -- मधुदीप 
                            
          *हा* 
          *सडा* 
          *पडला* 
         *धरेवरी,*
         *मनभावन*
         *सुमनांचा*
         *सुगंधी* 
        *जरी,*
*प्रेमवाटेवरी सख्याच्या मीरा साधीभोळी*
   *कप्प्यात अंतरीच्या स्वप्ने सजवली,* 
       *सौख्य विरहामध्येही मानून*
         *हास्यात संकटे झेलली,*
             *मांडलेल्या खेळात*
          *सर्व हरली*
   ******************************

©Smita Raju Dhonsale *काव्य प्रकार -- मधुदीप*           *******************************
                            
                         *हा*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile