Find the Latest Status about लिही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिही.
शुभम दि. कांबळे
#OpenPoetry लिहिता लिहिता हरवून जाण्यात, एक वेगळीच मजा असते.. स्वर्ग कुठे आहे माहीत नसतानाही.. काल्पनिक स्वर्ग मांडण्यात एक, वेगळीच मजा असते... सुख दुःख मांडून, मन हलकं होतं, पण विचार करताना, आठवणं मात्र जीवाला लागत.. आठवणींना आठवण्यातही, वेगळीच मजा असते.. - शुभम दिपक कांबळे #लिहीण...
Atul waghade
प्रेम या दोन शब्दांत भावना किती दडलेल्या मनात आस तुझ्या भेटीची लागली का प्रितीची शब्द शब्द साठवून तुझ्यासाठी आले धावून प्रत्येक ओळ तुझ्यासाठी भावना माझ्या तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कविता माझी तुझ्यासाठी निखळ प्रेमाने भरलेली लिहितो कविता मी फक्त तुझ्याचसाठी... -Atulwaghade सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreshivani dhote.
लिहीतांना मी तुला..💖 लिहीतांना मी तुला.. विसरून भान जाते.. कळतच नाही रे सख्या.. वेळ कशी ही निघून जाते. उन स्पर्ष करताच मला... तुझी सावली मला सावरून घेते. तुझ्या मिठीत असताना... तुझ्या स्पर्षाच्या रंगात मी रंगुन जाते. नवखीशी ही ओढ वेडी... सारं काही विसरायला भाग पाडुन जाते. लिहीतांना मी तुला... स्व:तला विसरुन जाते. तुझ्यातच हरपुन मी.. तुझीच होऊन जाते. लिहीतांना मी तुला शब्दशः तुला वर्णीत जाते. ©manu dhote. #love लिहीतांना मी तुला..!
#Love लिहीतांना मी तुला..!
read moreAtul Waghade
प्रेम या दोन शब्दांत भावना किती दडलेल्या मनात आस तुझ्या भेटीची लागली का प्रितीची शब्द शब्द साठवून तुझ्यासाठी आले धावून प्रत्येक ओळ तुझ्यासाठी भावना माझ्या तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कविता माझी तुझ्यासाठी निखळ प्रेमाने भरलेली लिहितो कविता मी फक्त तुझ्याचसाठी... -Atulwaghade सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
अबोल प्रेम माझे अडखळले शब्द ओठी लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी........ दाटले मन माझे नयनात अश्रु गोठी लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी........ भेट ना आपुली आठवणीच फक्त दाटी लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी........ भावना मनातल्या कागदावर रेखाटी लिहीते कविता फक्त तुझ्याचसाठी....... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSanket Chaudhary
सर्व शब्द सुचले मला.... आता नाही कमी पडणार शाई ... सांगणार मनातल्या तुला सर्व भावना ... आज तुझ्यासाठी लिहितो काही ... कळल नाही सुरुवात कशी करायची .. आधी डोळे की ओठ , उमगले नाही .... झाली या जिवाची ग दैना .... आज तुझ्यासाठी लिहितो काही .... ओळी तुझ्यावर लिहिता लिहिता .... पानही संपले ग राणी ... तरीही भावना अपुऱ्या माझ्या .... आज तुझ्यासाठी लिहितो काही ..... छंद लाऊन या ओळींना .... गंध तुझा येतो सुगंधी ... तुला डोळ्यासमोर घेऊन वेळे ... आज तुझ्यासाठी लिहितो काही .. अलंकारांनी भिजवून या छंद्दाना... शब्दांची ओतली शाही.. ... . तुझ्यासाठी आहे शब्द मनात माझ्या ..... आज तुझ्यासाठी लिहितो काही ..... किती लिहायचे ना मर्यादा .... भावनांचा नसतो अंत ग ... थोडे शब्द माझे प्रेमाचे .. फक्त , आज तुझ्यासाठी लिहितो काही..... तुझ्यासाठी लिहीतो काही......
तुझ्यासाठी लिहीतो काही......
read morepooja d
तू लिहिण्याच्या काय गोष्टी करतोस, तू तर माझ्या कवितांमधून व्यक्त होतोस..... कधी माझ्यावर पण लिही.... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate
कधी माझ्यावर पण लिही.... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate
read moreSantosh Jadhav
आयुष्याचं पुस्तक लिहीताना...! आयुष्याचं पुस्तक लिहीताना... स्वकमाईच्या अनुभवाची लेखणी हाती...! भले बुरे जाणताना.. पाठीशी होती गुरू माझी मायमाती...! संकटांशी दोन हात करताना... ना मी थकलो ना थिजली माझी छाती...! आपले परके पारखताना... गळून पडली होती अनेक मायेची नाती...! पाठीवरच्या जखमा पाहताना... आपल्यांच्याच हाती होती समशेरींची पाती ..! विश्वासाला प्रश्न विचारताना... मनात होती अविश्वासाची अनामिक भीती...! पण विश्वासाचं उत्तर ऐकताना... डोळे ओलावले अन् श्वासांची वाढली गती...! ऐका उत्तर सांगतो सर्वांना... अविश्वासांनं गळा कापताना समशेर असते भरोश्याच्याच हाती...! -संतोष लक्ष्मण जाधव. ©Santosh Jadhav #आयुष्याचं पुस्तक लिहीताना.. Vinod Ganeshpure Sewli Karmakar Divya Joshi Madhavi Choudhary
#आयुष्याचं पुस्तक लिहीताना.. Vinod Ganeshpure Sewli Karmakar Divya Joshi Madhavi Choudhary #poem
read more