Nojoto: Largest Storytelling Platform

New वडिलांच्या संपत्तीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वडिलांच्या संपत्तीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वडिलांच्या संपत्तीत.

Stories related to वडिलांच्या संपत्तीत

    LatestPopularVideo

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली. मुलांना चांगले शिक्

read more
माझं अस्तित्व आहे 
तुमच्या असण्यातच 
अस्तित्वाचा शोध आहे  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली.
मुलांना चांगले शिक्

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाबतुम्हीआहात #बाबा१

read more
तुमचे नाव जरी बाबा
मी माझ्या नावामागे लावतो।
पण अडचणीत असता मी
तुम्हास,माझ्या समोर पाहतो। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाबतुम्हीआहात #बाबा१

read more
आहे या जीवनात आनंद

तुम्ही आहात म्हणून  
आहे या जगात आमचं अस्तित्व टिकून

तुम्ही आहात म्हणून 
आम्ही आहोत सदैव सुखी  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाबतुम्हीआहात #बाबा१

read more
बाबा तुम्ही आहात म्हणून
जगण्याला बळ मिळते ।
नाहीतर, केव्हाच कोलमडून
पडले असते ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मंदिरी देवाचा शोध घेतो,घरी आई वडिलांचा छळ करतो.
बाहेर गोरगरीबांना दान करतो,घरी आई वडिलांना उपाशी मारतो.
देखावा नुसताच समाजात मानासाठी,
आई वडिलांना त्रास देऊन सुख कुणासाठी.
जाणीव व्हावी अशा वाईट वागण्याची,
थोडी तरी समज घ्यावी आपल्या अस्तित्वाची.
मिळणार नाही तरी शोध घेतोय स्वतःच्या मानाचा ह्या जगाशी,
सर्व स्वर्ग सुख मिळेल पडून राहता आई वडिलांच्या चरणाशी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले,
वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मन काही मानायला तयार नाही,
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही.
आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे,
आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे.
त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत,
आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
आज खरी गरज आहे ती चौकटीच्या बाहेर येऊन वेगळं काही करण्याची,नवे विचार अंगीकृत करून जुने विचार मोडण्याची.
आज गरज आहे ती ठाम मताची,जरा अपयश आले की 
खचून न जाता पुन्हा लढून यश मिळविण्याची.
आज प्रत्येकालाच गरज आहे आधाराची,
जसे लहानपणी मुलांना गरज असते आई वडिलांच्या आधाराची तशीच वृद्धापकाळात आई वडिलांना गरज असते मुलांच्या आधाराची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५४

read more
माझे ही होते खूप सारी स्वप्ने,
आई वडिलांचे कष्ट पाहता,मनातच राहिले.
आपल्याला ही खूप कष्ट घ्यावी लागतील,
मोठे होता होता लक्षात आले.
मोठे होत असताना,स्वतःची स्वप्ने तसेच ठेवले,
आई वडिलांच्या अपेक्षांकडे लक्ष केंद्रित केले.
स्वप्नांचा बाजार मनात मांडला असता,लग्न ही झाले,
संसाराच्या गाड्यात सारी स्वप्ने गुरफुटून गेले.
बायकोची काही स्वप्ने तर काही आई वडिलांची स्वप्ने,
ह्यांचे स्वप्न पूर्ण करता करता आले मुलांचे ही स्वप्ने.
सर्वांच्या स्वप्नांची यादी भली मोठी वाढतच गेली,
स्वप्नांच्या यादीत ह्यांच्या,माझ्या सर्व स्वप्नांची यादी हरवून गेली.  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला,
तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला.
आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय,
कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय.
आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात,
हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.
प्रेम आहे आमचे माँ जिजाऊंवर ज्यांनी ह्या वाघास जन्म दिला,
संत महात्म्यांच्या कथा ऐकवून,रयतेचा आदर्श राजा होण्याचा मंत्र दिला.
प्रेम आहे आमचे त्या शंभू राजांवर ज्यांनी वडिलांच्या प्रत्येक शब्दावर
मान झुकवून त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान दिला.
प्रेम आहे आमचे त्या मावळ्यांवर ज्यांनी आज सुरक्षित असलेल्या
आपल्या आया बहिणींसाठी प्राण पणाला लावला.
प्रेम आहे आमचे त्या राजावर ज्याने कर्तव्यापुढे,
आपल्या रयतेत नि पोटच्या पोरात अंतर न राखिले.
आज ही आम्ही तेच करितो जे आमच्या राजांना शिकविले गेले,
पर स्त्री माता भगिनी ह्यांची रक्षा हेच आमचे कर्तव्य जाणिले. प्रेमाचे वारे...
#१९फेब्रुवारी१६३० #शिवजयतीनिमित्त #प्रेमाचेवारे #फेब्रुवारी #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता
प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile