Find the Latest Status about तीच प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तीच प्रेम.
ज्ञानेश्वर मुसळे
असा काय गुन्हा झाला, की तु आता म्हणतेस मी ओळखत नाही त्याला. तीच प्रेम
तीच प्रेम #Quote
read moreAbhilash Apsingekar
#2YearsOfNojoto कवितेत व्यक्त मी करू काय.. तिचा सोडून दुसरा विचार मनात आलाच नाय! अरे किती करू तिला मी msg मधून hi पण साला एक पण reply तिचा आलाच नाय! किती जरी ठरवलं नाय करायचा तुझा विचार पण किती अवघड हाय ते माझ्या मनालाच विचार! आता किती जरी म्हणलं मला ती आवडतच नाय... पण आतून माझा मन म्हणत "अरे वेड्या तुझ्या मनात अजून तीच हाय!!! मनात अजून तीच हाय! #poem#कविता #मराठी #मराठीकविता #मानातल्यागोष्टी #प्रेम
मनात अजून तीच हाय! #poem#कविता #मराठी #मराठीकविता #मानातल्यागोष्टी #प्रेम #2YearsOfNojoto
read moreRajendrakumar Shelke
कितना अच्छा होता अगर मैं 💐तीच सखी💐 ************************ तीच सखी सांगे *मला,* गीत गाते प्रित *फुला,* तू सोबती भीती *नसे,* मन माझे काही *असे.* गंध प्रित धुंद *झाली,* जलधारा येत *खाली.* दूर जाता होई *भास,* माझ्या मनी तूच *खास.* मजसाठी तूच *प्राण,* प्रेम लाभो हाच *वाण.* सारे काही सांगे *तुला,* सख्या तूच प्रित *फुला.* ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke तीच सखी💐
तीच सखी💐
read morekishor
बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार आहे. परत तेच काम,तीच वेळ, तीच कंपनी, तेच टार्गेट आणि महत्वाचं म्हणजे तेच, ट्रॅफिक, तीच एकाच चेहऱ्याची माणसं, मनात विचार हजारो पण चेहऱ्यावर एकच भाव...! तीच माणसं भेटतात...! #nojoto
तीच माणसं भेटतात...! nojoto
read moreumesh 45.
#romanticmusic या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल… #मराठीपौराणिक
read moreSMITA DUMBRE
फुलन मग ते फुलाच असो वा मनाच....ते सुंदर तर असतंच....आणि सुखावणारही..... ©SMITA DUMBRE # ती आणि तीच मन #Rose
अल्पेश सोलकर
नकाराला आत्महत्या हे उत्तर नसतं.. तीच वाईट होऊदे.. अस मनात आणायचं नसतं.. ' प्रेम ' मित्रा असच असत.. भल्याभल्यांना इश्काच्या गुंगीत गुरफटून टाकत.. नकाराला आत्महत्या हे उत्तर नसतं.. तीच वाईट होऊदे.. अस मनात आणायचं नसतं.. ' प्रेम ' मित्रा असच असत.. भल्याभल्यांना इश्काच्या गुंगीत गुरफटून ट
नकाराला आत्महत्या हे उत्तर नसतं.. तीच वाईट होऊदे.. अस मनात आणायचं नसतं.. ' प्रेम ' मित्रा असच असत.. भल्याभल्यांना इश्काच्या गुंगीत गुरफटून ट #yqquotes #alpeshsolkar
read more