Find the Latest Status about आनंदी जगण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदी जगण्यासाठी.
Dileep Bhope
#RIPDilipKumar पानगळीतही फुलांत विश्वास भरुन राहतो मन असले आनंदी की प्राजक्तही मोहरून येतो. ©Dileep Bhope #आनंदी
#आनंदी #मराठीकविता #RIPdilipkumar
read moreRJ Prasad...
" आनंदी राहणं ही सुद्धा एक कला आहे... " पण प्रत्येकाला ती अवगत नसते. म्हणूनच आज प्रत्येक जण आनंदी नाही.. " ज्याला क्षणोक्षणी आनंद शोधता येतो.. त्याच्यापाशी सुख घर करून राहतं... " !! Be Happy Always !! _ प्रसाद पारेकर.. ( स्नेहसाद ) जागतिक आनंदी दिवस.... 20 मार्च.... . ©RJ Prasad... आनंदी दिवस
आनंदी दिवस #मराठीविचार
read moreकवी - के. गणेश
संध्या समयी आठवांचे कंठ मनी दाटून आले.. निघून गेलेले सोनेरी क्षण, मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण
आनंदी क्षण
read moreSachin Zanje
आनंदी जीवन कसे जगायचे... खेळ नाही आता ते शब्दांचे खेळायचे. कुणाच्या भावनांमध्ये नाही इथे वहायचे. जसा आहे वर्तमान तसे खरे जगायचे. भुतकाळाच्या विचारात नाही इथे रमायचे. प्रत्येकाच्या जीवनात प्रसंग असे येत रहायचे. कधी त्यां वेळेला अनुभव म्हणून साठवायचे. तर कधी दुर्लक्षित करून विसरून जायचे. पण क्षणामधील जगणे सोडून नाही द्यायचे. दिवसा मागुन दिवस येत , असे हे पुढे चालायचे. रात्र येताच त्या घटनांना तिथेच सोडायचे. मनामध्ये ठेवून उगीच कुडत नाही बसायचे. निर्मळ नवचैतन्याने त्या नाविन्याकडे बघायचे. जमलेच जगणे तर आपुलकीने स्वागत करायचे. देणे काही म्हणून आनंदाने तिथे निस्वार्थी व्हायचे. स्वार्थी होऊन उगाच का ? मिळेल ह्या अपेक्षित असायचे. दानाने आपण समाधानी स्वप्नी झोपायचे. आयुष्यात जर काय आहे मिळवायचे. स्वत:ला जेवढे पुरे तेवढे जवळ ठेवायचे. भुक भागेल कुण्यातरी गरीबाचे. आशिर्वाद ,पुण्य लाभावे असे कर्म , असावे तुमच्या त्या श्रीमंतीचे. कवी - सचिन सदाशिव झंजे. कावणे, कोल्हापूर. आनंदी जीवन.. #worldpostday
आनंदी जीवन.. #worldpostday
read moreSupriya Yewale
हे जीवन आहे या जीवनामध्ये चढ-उतार येणारच कधी चांगले दिवस येणार तर कधी वाईट दिवस येणार जो क्षण आहे तो कशाला वाया घालवा तर तो क्षण आनंदाने घालवा परत जीवनात वन्स मोर नसतो आनंदी राहा काळजी घ्या स्वतःची ©Supriya Yewale #safar आनंदी राहा
#safar आनंदी राहा #मराठीविचार
read more