Find the Latest Status about प्रवास का अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रवास का अर्थ.
शब्दवेडा किशोर
White #निरोप घेतो जगा.... शब्दवेडा किशोर निरोप घेतो जगा आता आज्ञा असावी चुकले हुकले काही माझे त्याची क्षमा असावी...... वेळ भरली माझी आता माझा अंतःकाळ जवळ आला हसतच मज न्याया बघा तो काळ दारी उभा राहीला...... आजवर खुप छळले मी तुम्हा सर्वांना मेल्यावरही शाप देऊ नका माझ्या आत्माला ही विनंती तुम्हाला...... शेवट माझा गोड व्हावा ही इच्छा तुम्ही धरा नवा जन्म मज चांगला मिळो ही देवास कामना करा...... या जन्मी तुम्हा कुणासच मी सुख नाही कधी दिले हे कर्ज आहे सदा माझ्या डोई घेईन नवा जन्म फेडेन तुमचं कर्ज होईन त्यातून उतराई...... शापीत हा जन्म गेला त्याचा राग नाही मला घेऊनी नवा जन्म फेडण्या तुमचे कर्ज तो सर्वसुखे जगण्याचा ध्यास जिवासी लागला...... ©शब्दवेडा किशोर #sad_shayari जीवन प्रवास
#sad_shayari जीवन प्रवास #मराठीविचार #निरोप
read moreRaghunath Mhetre
White बुरे वक़्त में एक ख़ास बात होती है जब भी आता है सच्चे दोस्तों की पहचान करा जाता है !! ©Raghunath Mhetre #Ganesh_chaturthi जीवन प्रवास
#Ganesh_chaturthi जीवन प्रवास #मराठीविचार
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
White मनाचा प्रवास, सुरू होतो. अन् पावलांचा प्रवास थांबलेला असतो. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे #Sad_Status मनाचा प्रवास
#Sad_Status मनाचा प्रवास
read moreRaghunath Mhetre
White अगर आप अच्छे कर्म करेंगे तो उससे अच्छी यादें ही बनेगी। फिर आपको किसी स्वर्ग की कल्पना करने की जरुरत नहीं है. ©Raghunath Mhetre #love_ जीवन प्रवास
#love_ जीवन प्रवास #मराठीविचार
read morePrashant Kadav
White कधी कधी असंच बिना थांबा चालण्याची ही एक मजा असते दिशेवीना मार्ग क्रमित करणे हे तर बहुतांश लोकांचं स्वप्न असते स्वप्न पूर्ती असली होणे हे तर जणू स्वर्गस्थ सुखाची छाया असते सुखाची आशा करताच तसल्या भावनांची फांदी सुद्धा पल्लवित होते पल्लवित होण्या असल्या फांद्या यांना सुद्धा निसर्ग उघड बाहुणे साथ देते बाहू पसारुन तुम्हाला ही तुमच्या स्वप्नवत अस्पष्ट प्रवासाचा मार्ग जणू दाखवून देते मार्गही असा जसा कधी कुणी त्याची कल्पना ही केलेली नसते कल्पना जरी नसली तरी काल्पनीकतेतुन सत्यता याची महती हळूच तुम्हा समोर येते.....(2) ©Prashant Kadav #प्रवास