Nojoto: Largest Storytelling Platform

New काहीच लागत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काहीच लागत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीच लागत नाही.

Stories related to काहीच लागत नाही

    LatestPopularVideo

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव #poem

read more
अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव

Sudhakar Lokare

तुज्या संगतीत प्रेरणे शिवाय काहीच नाही तू असताना जिद्द शिकाया आणखीन  लागत काही           ✍️सुधाकर लोकरे #मराठीशायरी

read more
तुज्या संगतीत प्रेरणे 
शिवाय काहीच नाही
तू असताना जिद्द शिकाया 
आणखीन  लागत तरी काही 
          ✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare तुज्या संगतीत प्रेरणे 
शिवाय काहीच नाही
तू असताना जिद्द शिकाया 
आणखीन  लागत काही
          ✍️सुधाकर लोकरे

Dr Mangesh Kankonkar

मला काहीच सुचत नाही ❤ #poem

read more
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
तीच्यावर कविता करेन म्हटल पण शब्दच फुटत नाही
तिच दिसते मला सर्वत्र नजरेसमोर सारखे तीचे चित्र 
जागेपणी ही पडे स्वप्न होते अशी फिलींग विचित्र
तीच्यासाठी काय लिहावे हेच मला कळत नाही
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
गोड खुप हसतेस तु गोड खुप लाजतेस तु
नकळत प्रेमाची घंटा मनात माझ्या वाजवते तु
बोलायच असत खुप काही पण ओठ मात्र हलत नाही
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही

                           - मंगेश काणकोणकर. मला काहीच सुचत नाही ❤

RJ कैलास नाईक

मनासारखे काहीच घडत नाही Video #Nojotovoice #nojotovideo

read more

pooja d

त्याच्या मनात राहण्यासाठी
माझ्याकडे त्याने रेंट मागितलं ।।
सख्या, मन तुला दिल्यानंतर
माझ्याकडे काहीच नाही उरलं ।। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी

Yogesh K0

मोठे काम करायला वय नाही धाडस लागत #मराठीशायरी

read more

Amar Hajare patil

इथ आपले काहीच नाही मग वाद कश्यासाठी आहे. #RangoMein #मराठीप्रेरक

read more

Pandit Autade

मुलाला काहीच नाही शिकले तरी चालेल पण संस्कार शिकवायला पाहिजे #मराठीसंस्कृति

read more

Supriya Yewale

#HappyMusic बेईमानी च्या भाकरीने झोप लागत नाही तर झोप उडते💯🤞 #मराठीविचार

read more

Vinod Umratkar

ना थोडा अग्रीम दिला
ना करारनामा तू केला।
सोड आता लिखापडी
तयार रहा रेंट भरायला। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
loader
Home
Explore
Events
Notification
Profile