Find the Latest Status about विचारांचे काहूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारांचे काहूर.
sandy
राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो
राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto
read moreGhanwat Devilal
काहूर डोक्याचा पार भूगा झालाय निवडणूकांचा फड ऐन रंगात आलाय एका शेतकरी भावान झाडाला लटकून आपल सरकार नावाच टी शटॆ घालून झाडालाच लटकून जीव दिलाय पाहीली कैक स्वप्न त्यान इथच सावलीत त्याच्या विधवेचा आक्रोश झाडाला विचारतोय कच्या चील्या पिल्यांचा चेहर्याचा रंग कधीच ऊडालाय गाव माञ केह्वाच गाडलाय .शहरात माञ नंगानाच चालाय डोक्याचा पार भूगा झालाय अन् निवडणूकांचा फड ऐन रंगात आलाय पाच आणी दहा रूपयात पोटभर जेवन देण्याचा जाहीरनामा दिलाय ईथे त्याच्या डोक्यात गरींबाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचलाय जेथे बोलत नाही कोणी रोजगार बेरोजगारीवर प्रत्येकाच्या डोक्यात घातल जातय कलम तिनशे सत्तर डोक्याचा पार भूगा झालाय अन् निवडणूकीचा फड ऐन रंगात आलाय आरे बेराञी कापून केह्वाच झालय जंगलातल लेकरू केह्वाच अनाथ झालय एकास दहा झाड लावू म्हनणारे पूढारी आले पयाॆवरणावाले तर केह्वाच तूरंगात डांभून टाकले डोक्याचा पार भूगा झालाय अन् निवडणूकीचा फड ऐन रंगात आलाय देवीलील घनवट काहूर
काहूर
read moreSuraj Godghate
जरी उन्ह दिवसाची ,जाळून खाक गेली आभाळ चांदण्याचे सोडून रात गेली उरले पुन्हा माझे ,माझेच प्रश्न सारे वय कोवळे उन्हाचे सांगुन दुपार गेली आला जरी न ओठी काहूर भावनांचा फसले सारे बहाणे ,पटवून चूक गेली काहूर
काहूर
read morePriyanka Ramkrishna Khairnar
मनात माजलं जाणारं काहूर हे प्रत्यक्षात येणाऱ्या वादळांपेक्षा कईक पटींनी जास्त घातक असत... ©Priyanka Ramkrishna Khairnar काहूर #Ride
काहूर #Ride #मराठीकविता
read moreKavi Pankaj patil
काहूर दाटलाय मनात तिच्या मज माथ्यावर तूच हवा । ©Kavi Pankaj काहूर तिच्या मनाचा #withyou
एक शेतकरी बिब्या
♥-काहूर-♥ अंधारलेली रात्र हळूवार मनाला बोचते.. तुझं जवळ नसणं जिवाला काहूर लावतं..© ✍️..बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)
read moreyogesh atmaram ambawale
मनी काहूर उठलंय पुन्हा एकदा समजले जेव्हा भेटणार नाही ती आज सुद्धा. चल बिचल अवस्था मनाची,भेटण्याची ओढ सधा, राहवेना तिच्याशिवाय,मनी काहूर उठते कित्येकदा. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreकाव्यात्मक अंकुर
काहूर काहूर भावनांचे मनीं माझ्या का उगाच उरले? एका एका दुःखाची जाणीव होताना दिवस माझे आसवात सरले. ©काव्यात्मक अंकुर #काहूर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi
#काहूर #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi #Thoughts
read morevaishali
काहूर उठलंय पुन्हा एकदा पाहुनी अत्याचार पुन्हा एका लेकीवर झाला सामूहिक बलात्कार काहूर उठलंय पुन्हा एकदा निःशब्द हे सरकार किती दिवस असेच फिरणार हे बलात्कारी मोकार काहूर उठलंय पुन्हा एकदा झाली संस्काराची हार पुन्हा एक पणती विझली सोडूनि आईबाप अन घरदार सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more