Find the Latest Status about शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे धडपड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे धडपड.
काव्यात्मक अंकुर
धडपड धडपड ही जगण्याची प्रत्येकाला प्रेम कोणीच शोधत नाही उल्हास कसा येईल जळलेल्या गोष्टींवर प्रेम उरत नाही ©काव्यात्मक अंकुर #धडपड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya #NojotoWriter #Quote #Struggle #Life #story
#धडपड #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #charolya Writer #Quote #Struggle #Life #story #NojotoWriter #Life_experience
read moreRashmi Hule
धडपड.. कुणाची जगण्यासाठी कुणाची प्रगतीसाठी कुणाची दीखाव्यासाठी कुणाची श्वास घेण्यासाठी अणि जीव वाचविण्यासाठी... धडपड.... चोहीकडे... धडपड ताई आणि दादानों शुभ संध्या. आजचा विषय आहे धडपड... तुम्हाला या विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #धडपड #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे
ताई आणि दादानों शुभ संध्या. आजचा विषय आहे धडपड... तुम्हाला या विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #धडपड #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
येतील चांगले दिवस, ह्या अपेक्षेवर जीवन जगत आहे. मुलाबाळांनी तरी सुखाने जगावे, ह्या आशेवर जीवनात धडपड आहे. जगताना आयुष्याच्या वाटेवर, मेहनतीशिवाय पर्याय नाही. धडपड केल्याशिवाय, काहीही साध्य होणे शक्य नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाची सुरू धडपड जगण्यासाठी कधी दुःखातून सुखाची वाट शोधण्यासाठी कधी धडपड संघर्षातून नव जीवन फुलवण्यासाठी कधी धडपड स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी कधी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कधी धडपड आनंदाचे क्षण वेचण्यासाठी तर कधी कोणाचे मन जिंकण्यासाठी धडपड शेवटच्या श्वासाशी मोक्ष मिळण्यासाठी धडपड मरणांतरही किर्तीरूपी उरण्यासाठी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
धडपड जगण्यासाठी धडपड पोटासाठी धडपड स्वाभिमानासाठी धडपड स्वतःसाठी धडपड अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड स्पर्धेत टिकण्यासाठी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
धडपड ही प्रत्येकाच्या नशीबी असते पण धडपडीची व्याख्या इथं कोणाची सारखी नसते काहींची धडपड ही पोटाच्या भुकेसाठी धडपडते तर काहींची धडपड ही पोट भरूनही धडपडतच राहते ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
धडपड शर्यतीची गर्दीत स्वतःला घडवण्याची शुन्य मी.. शुन्यातून नवं निर्माण करण्याची धडपड माझ्या अस्तित्वाची, नको तसे जगणे जिथे मी स्वतःला गमावण्याची... धडपड माझ्या विचारांची,नको बसू स्तब्ध विचारांच्या गतीला आणि कृतीला दे तुझं अस्तित्व सागण्याची -Atulwaghade शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे धडपड... #धडपड२ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे धडपड... #धडपड२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

इथे प्रत्येक क्षणाला करावी लागते धडपड जगण्याची, कुण्या एकाची नव्हे ही तर गोष्ट प्रत्येक जन माणसाची. फक्त सुखी जीवन आणि ऐश आराम मिळवण्यासाठी, जीव तोडून करावी लागते मेहनत,कशी ही असो अंगकाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे धडपड जगण्याची... #धडपडजगण्याची चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे धडपड जगण्याची... #धडपडजगण्याची चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #धडपड_जगण्याची
read morepooja d
भाकरीची धडपड रोजचंच करते। उपाशीपोटी कसा निभाव लागे?? शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भाकरीची धडपड #भाकरीचीधडपड चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read more