Find the Latest Status about changle vichar in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, changle vichar in marathi.
Kunal Salve
तु अगोदर विचारांच्या जाळ्यात गुंतून जा मग जरा निवांतपणे तु एकांतात स्वतःला शोधून पहा हे असंच करत तु एक माणूस म्हणून तुझं गोड तिखट आयुष्य जगत रहा ! #marathi #vichar #asachkahihi
Shubham mhaisane
तुम्ही किती श्रीमंत आहे या पेक्षा तुमचे विचार किती मोठे आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. life coach sm ©जय श्री राम marathi vichar #YouNme
marathi vichar #YouNme #मराठीविचार
read moreamit bawaskar
mi swatahala kay samjato yache tension ghenyapeksha tumhi swatahala aani jag tumhala kahi samju shakel ase kahitari kara baki nakara to humbhi the duniya ke liye bas bane nahi rahe AMIT1452021 ©amit bawaskar #marathi #vichar #walkingalone
#marathi #vichar #walkingalone #विचार
read moreKiran
चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये, कारण एका विशिष्ट वेळेनंतर, तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते. ©Kiran #rush #Vichar #quaotes #marathi
worldofpoetry__
माणसं हरवतात इथपत ठिक होतं... पण माणूसपण हरवु नये इतकंच वाटतं... ~श्रेयाG ©worldofpoetry__ #marathi #vibes #vichar #kavi #Joker
Shashi Tile
आज प्रत्येकाची आवस्था ही पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, खायला पेयला मज्जा करायला भेटते, पण इतर पक्ष्या प्रमाणे मुक्तपणे उडता येत नाही. उडायचं म्हटलं तर त्याचंच विश्व हे त्यांना आडवं येते.. प्रत्येकाने स्वतःला त्यांचाच विश्वात यर्थात पिंजऱ्यात कैद केले. ह्या पिंजरा म्हणजे त्यांचा गरजा पूर्ण करणारा व्यासपीठ, गरजा पूर्ण करण्याचा नादात स्वप्न पूर्ण करायचं तर सोडा साधी स्वप्न पहायची सुद्धा राहून गेलीत.. आज वेळ आली स्वप्न पाहण्याची, स्वतःवर आणि स्वप्नावर विश्वास ठेवण्याची... मग पहा विचार करून स्वतःला कधी मुक्त करायचं ते ! ! ! ! #nojoto #marathi #quotes #vichar #shashitile
nojoto #marathi #Quotes #vichar #shashitile
read more