Find the Latest Status about संगीत जगायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संगीत जगायचं.
गोरक्ष अशोक उंबरकर
तुला बघितल की मन फुलून जातं.. फुलताना मन माझं नव्याने जगून जातं .. जगताना आयुष्य सगळं निघून जातं.. जगलेल्या क्षणांना मन आठवून जातं .. आठवताना क्षणात मन अगदी रमून जातं... रमलेल्या मनाला जीवन फुलवून जातं.. जगता जगता अजून थोडं जगायचं थोड राहून जातं.. जगता जगता अजून थोडं जगायचं राहून जातं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर जगायचं थोड राहून जातं
जगायचं थोड राहून जातं #मराठीकविता
read moreमहाकाल का दिवाणा
जीवन हे असच जगायचं अस्त कधी हसायचं तर कधी रडायचं अस्त जीवन हे असंच जगायचं अस्त नकळत डोळ्यातीनं पाणी लापवायच अस्त आणि परत गालात हसायच अस्त जीवन हे असंच जगायच अस्त जीवन कस जगायचं अस्त।।।
जीवन कस जगायचं अस्त।।। #Quote
read moreSharmila'S Diary
जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं... कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठेतरी थांबायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं... कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं, आयुष्य असचं जगायचं असतं... दु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं... पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असचं जगायचं असतं... मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी, मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं... इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं... कसे धन्यवाद देऊ तुला, आयुष्य असचं जगायचं असतं..!! आयुष्य असचं जगायचं असतं...!!! ❤️Sharmila'S Diary❤️ ©Sharmila'S Diary 。☬。आयुष्य असचं जगायचं असतं...!!!。☬。
。☬。आयुष्य असचं जगायचं असतं...!!!。☬。 #जीवनअनुभव
read more