Nojoto: Largest Storytelling Platform

New राबतो भाऊराया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राबतो भाऊराया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राबतो भाऊराया.

Stories related to राबतो भाऊराया

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

राखीपोर्णिमेच्या सर्व भाऊबहिणींना 
खुप खुप शुभेच्छा.

ओवाळीते भाऊराया,
वेड्या बहिणीची वेडी माया. #भाऊबहिण#राखीपोर्णिमा#रक्षाबंधन#भाऊराया#बहिणीचीमाया#yqtaai
रक्षाबंधन च्या शुभेच्छा

sree

आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला.. भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..! आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला.. फोनवर बोल #India #Love #shayri #Prem #poem #Peom #maharashtra #rakshabandan

read more
आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोलताना भाऊराया हुंदका गिळत राहीला..!

प्रेम,राग,रुसवा,मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला..
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!

                                                    - ® श्रीकांत कांबळे आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोल

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दिवसरात्र राबतो... #दिवसरात्रराबतो चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द् #YourQuoteAndMine

read more
शेतात उन्हाना झेलतो..
कोरडे शेत घामानं शिंपतो..
तरीही कृषिप्रधान देशात.. शेतकरी
वारंवार डावलला जातो...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दिवसरात्र राबतो...
#दिवसरात्रराबतो
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दिवसरात्र राबतो... #दिवसरात्रराबतो चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द् #YourQuoteAndMine

read more
शेतकरी जगेल तरच देश जगेल,
हे जेव्हा प्रत्येकास कळेल 
तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
शेतकरी जो दिवसरात्र राबतो,धनधान्य पिकवतो 
म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो.
प्रसंगी स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, 
स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो.
      योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दिवसरात्र राबतो...
#दिवसरात्रराबतो
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा शेतकरी राजा.. #माझाशेतकरीराजा हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगी श्रेष्ठ असा माझा शेतकरी राजा,
जो कधीच उपाशी न ठेवे आपल्या प्रजा.
राब राब राबतो,वेळेवर स्वतः उपाशी राहतो,
प्रजेला अन्न मिळावे म्हणून स्वतः शेत पिकवितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा शेतकरी राजा..
#माझाशेतकरीराजा
हा विषय
Dhanashri Munj यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माझा शेतकरी राजा... #माझाशेतकरीराजा चला तर मग लिहुया. #yqtaai co #Collab #YourQuoteAndMine

read more
माझा शेतकरी राजा जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो.
शेतात मर मर मरतो स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत जगवितो. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझा शेतकरी राजा...
#माझाशेतकरीराजा
चला तर मग लिहुया.
#yqtaai #co

yogesh atmaram ambawale

नमस्कार माझ्या मित्रानों तुम्हा सर्वांना ताई कडुन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज नुसता वाँलपेपर असणार आहे तुमचा विषय. वाँलप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वाँलपेपरकोट7

read more
ओवळीते भाऊराया,
वेड्या बहिणीची वेडी माया.
सण मोठा आनंदाचा
भाऊबहिणीच्या रक्षाबंधनाचा. नमस्कार माझ्या मित्रानों 
तुम्हा सर्वांना ताई कडुन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आज नुसता वाँलपेपर असणार आहे तुमचा विषय.
#वाँलप

sandy

*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात* #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज -------!!*

*गेली पुनवेची रात*
*आली भरात ग तीज*
*चंद्र झोपडीत माझ्या*
*ओवाळते भाऊबीज*

*गोल गोल तबकात*

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
मी शोधतोय ऊत्तर,काही प्रश्न असे आहे.
कायदा व्यवस्था,न्यायालय आहे,तरी गुन्हेगार का मोकाट आहे ?
होताच कुठे बलात्कार,तोकडे कफडे का घालता,
रात्री का फिरता ? हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,काही प्रश्न जे अनुत्तरित आहे.
घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ?
लाच देने घेणे गुन्हा आहे तरी सर्वत्र चिरीमिरी का चालते आहे ?
काही प्रश्न खरंच खूप कठीण आहे.
खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ?
मनात एक ना अनेक प्रश्न आहे,
पण काही प्रश्न असे आहेत प्रथम कुठला  निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

sandy

दिवाळी.... मी आहे दिवाळी... आले तुमच्या घरी घेऊन आनंदाचा झरा उत्साहाने साजरी करा... #story #nojotophoto

read more
 दिवाळी....

मी आहे दिवाळी...
आले तुमच्या घरी
घेऊन आनंदाचा झरा
उत्साहाने साजरी
करा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile