Nojoto: Largest Storytelling Platform

New वेगळेपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेगळेपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेगळेपण.

Stories related to वेगळेपण

    LatestPopularVideo

कविराज धनंजय

वेगळेपणाची मानसिकता #कविराज_धनंजय #poem

read more
वाटे प्रत्येकास आज
यावे आपल्याला स्वतंत्र जगता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

आहोत वेगळे आपण इतरांपेक्षा
स्वतः नि त्यांच्यात नाही समानता
ही आहे आपल्या सर्वांच्या 
विचारांची वेगळी मानसिकता

कळत नकळत रुजत जाते
मनात विचारांची दुर्बलता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

जाणत नाही कोणीही इथे 
का होते आपली असमाधानता 
ही आहे आपल्या सर्वांच्या 
विचारांची वेगळी मानसिकता. वेगळेपणाची मानसिकता
#कविराज_धनंजय

Suraj Babita Shrikrushna Wankhade

आवड आणि निवड एकच असेल तर आयुष्यात हर्ष असतो
नाहीतर आयुष्याचा अर्थ व्यर्थ ठरतो...
@nishbdmn #आवड #निवड #वेगळेपण 
#nishbdmn

#faraway

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे वेगळेपणाची मानसिकता... हा विषय आहे कविराज धनंजय देशमुख यांचा. #वेगळेपणाची #मानसिकता #Collab yqt #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जग करते म्हणून आपणही करायचे असे काही जरुरी नसते,
काही जणांमध्ये जगापेक्षा हटके असे काही करण्याची वेगळेपणाची मानसिकता असते.
ह्या वेगळेपणाच्या मानसिकतेमुळे कधी कधी जग हसते,
जेव्हा खरंच काही वेगळे घडते तेव्हा मात्र हेच जग त्यांच्यापुढे हात जोडते. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
वेगळेपणाची मानसिकता...
हा विषय आहे कविराज धनंजय देशमुख 
यांचा.
#वेगळेपणाची
#मानसिकता 
#collab #yqt

sandy

✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप #story #nojotophoto

read more
 ✍️📝📚....
     लग्न

चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile