Find the Latest Status about love poem in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Nil Khatal
चंद्र पुन्हा भेटण्याचा योग येतो मी 'तिला' कोजागिरीचे नाव देतो..! #writer #poem #love #marathi
writer poem love marathi
read moreRajnikant Bedage
जरा थांब यारा आता सांज होते,तुझी निज माझ्या उरी जाग घेते,काय हा अघोरी तुझा डाव आहे,उगा रुसण्या चा पुन्हा आव आहे,तुझे गीत होण्या सुर माझेच येती,नेहमीच का अपुऱ्या आपल्या गाठीभेटी! #love #marathi #poem #nojoto
love marathi poem nojoto
read morePranil Pawar
कधी बेमौसम पावसासखी प्रीत बरसव माझ्यावर .. मला ही चिंब भिजुन .. मृधगंधासम दरवळुदे ... कधी रखरखत्या उन्हा सारखे देत जा ,विरहाचे चटके .. मला ही तुझ्या सावलीचे महत्त्व थोडे कळुदे ... नुकताच बहर आलेल्या या तरु वर हक्क तुझाच आहे शेवटच फुल सुद्धा तुझ्याच केसात माळुदे .. कधी अथांग सागर जावून मिळतो आभाळाला त्या क्षितिजावर अभासी मनोमिलन घडू दे ... मलाही कधी चिंब भिजुन मृदगंधासम दरवळुदे love # romantic shayari # marathi poem
love # romantic shayari # marathi poem
read moreVinay Suryawanshi (Tej Vinay)
बघता डोळ्यात तुझ्या मौनात उतरत गेलो, अलगद एका क्षणात मी अंतरंगात बुडालो । निखळ तुझ्या हसण्याने घायाळ मज असे केले ,माझे काही कळेना मज भान हरवूनी गेले । सहज मोहक सौंदर्य तुझे वेड लावी जीवा, मनी आता एकच ध्यास की तूच सोबती हवा ! तेजविनय #Marathi poem #Feeling of Love
worldofpoetry__
अलगद आयुष्यानं गळाभेट घ्यावी अगदी... क्षणार्धात जणू काही वसंताची मैफिल सजावी... जणु सरीच्या येण्यानं उन्हास उबेची विसर पडावी... तशी काही माझी अन् आयुष्याची भेट घडावी... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #marathi #poem