Find the Latest Status about अंधारातील दिवे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंधारातील दिवे.
somnath gawade
बाहेर पडून सर्वांनी एकत्र येऊन 'घंटानाद' करण्यापेक्षा घरात राहून 'दिवे' लावणे कधीही सुरक्षित! #दिवे
somnath gawade
दिवे उजळवायला सांगितले होते परंतु; काहींना अक्कल पाजळवायला आवडते त्याला आपण काय करणार? #दिवे
somnath gawade
आपल्या कार्यकर्तृत्वाने 'दिवे' लावणाऱ्यांना विद्युत महामंडळात नोकरी दिली पाहिजे. #दिवे
Diksha Wardhe
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि, नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने. साखरेचे गोड गोड आहे हे लाडू, नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू. साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु, दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू. फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू, नात्यातील रागाला जरास दूर हटवू. दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी
दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी
read moreबी.सोनवणे
दिवे लागण "दिवे लागण" सौख्यं सदन, सांजला लक्ष्मी चे आगमनं...!! ज्योत 'दिव्याची' हो मांगल्याची, संस्कारशीलं गोतावळ्याची...!! नभी चांदणं तारे तोरणं, कातरवेळी मन भावन...!! हृदयातच तेजोमयच, सदा राहू दे प्रेम ज्योतच...!! "दिवे लागण" सौख्यं जीवनं, शुभ संकेत हेचं चिंतनं...!! ✒बी.सोनवणे मुंबई *स्पर्धेसाठी...!* *विषय :- दिवे लागण (रोही पंचाक्षरी)* _"दिवे लागण"_ _सौख्यं सदन,_ _सांजला लक्ष्मी_ _चे आगमनं...!!_
*स्पर्धेसाठी...!* *विषय :- दिवे लागण (रोही पंचाक्षरी)* _"दिवे लागण"_ _सौख्यं सदन,_ _सांजला लक्ष्मी_ _चे आगमनं...!!_
read moreyogesh atmaram ambawale
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप हैराण केलंय,लहानपणापासून. सतत एकच गोष्ट म्हणायचे, "माहिती आहे काय दिवे लावणार ते" आज वेळ आली आहे, काय दिवे लावणार ते दाखवायची.. 😊😊 (रात्री 9 वाजता 9 मिनिटे) 😊☺️😊☺️ 9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप
9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप
read moresomnath gawade
सूर्य होता आले नाही तरी काजवा होऊन अंधार भेद अंधकारमय निराशेला दूर करून भविष्याचा घे वेध शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंधारातील काजवा.. #अंधारातीलकाजवा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंधारातील काजवा.. #अंधारातीलकाजवा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreVARAD VARTAK
तुझे डोळे माझ्याकडे वळले तुझ्या रूपाने मला भाळले पुढे सुचेना मज काही, रातभर नुसतेच दिवे जाळले.. . #marathi #marathiwriter #marathiwriting #w
तुझे डोळे माझ्याकडे वळले तुझ्या रूपाने मला भाळले पुढे सुचेना मज काही, रातभर नुसतेच दिवे जाळले.. . #marathi #marathiwriter #marathiwriting w #poem #kavita #loveshayari #twoliners #nojotophoto #shyari #MarathiKavita #charoli
read moresandy
#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम
#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम #story #nojotophoto
read more