Find the Latest Status about डोळ्यांच्या औषध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यांच्या औषध.
manoj kumar jha"Manu"
तुम्हारी मुस्कान करती है, औषधी का काम। फिर उसके बाद, क्या चिकित्सक का काम।। मुस्कान औषध ही है।
मुस्कान औषध ही है।
read moreAtit More
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… - अतित प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… - अतित
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… - अतित
read moreDoraemon_omkar2🌠
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… write bharaskar omkar प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…#obmotivation #motivation #sayari #ownwrite
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…obmotivation #Motivation #sayari #ownwrite
read moreअल्पेश सोलकर
बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या.. मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या.. बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.. बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या... मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या... बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.
बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या... मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या... बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या. #yqhindi #yqquotes #मराठी #yqmarathi #yqthoughts #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar
read moreSD writes
मैत्रीच्या पलिकडे... (pls read Caption) ✍🏻 मैत्रीच्या पलीकडे एक गाव आहे "प्रेमनगर" असं गावाचं नाव आहे.. जपून पाऊल टाकावं वेस ओलांडताना टोचतात काटेही
Sarita Prashant Gokhale
शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो , तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.. मुग्ध होऊन हा खेळ त्याचा डोळ्यांच्या काठात येतो, तेव्हा मनातला कृष्ण मला प्रेमाच्या रंगात भिजवतो.. हृदय घायाळ होऊन जेव्हा वेदनेच्या मर्माला तीर लागतो, तेव्हा मनातला कृष्ण मला कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो.. चांदणे हास्यात लपवून नयनांची पौर्णिमा झाकतो, तेव्हा मनातला कृष्ण मला संसाराच्या अंगणात आठवतो.. स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा.सोलापूर ✍🏻 ©Smita Raju Dhonsale मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा
मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा #मराठीकविता
read moreSarita Prashant Gokhale
शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा डोळ्यांच्या काठात येतो तेव्हा मनातला कृष्ण मला प्रेमाच्या रंगात भिजवतो... हृदय घायाळ होऊन जेव्हा वेदनेच्या मर्माला तीर लागतो तेव्हा मनातला कृष्ण मला कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो.... चांदणे हास्यात लपवून नयनांची पौर्णिमा झाकतो तेव्हा मनातला कृष्ण मला संसाराच्या अंगणात आठवतो.... सरिता प्रशांत गोखले रत्नागिरी ©Sarita Prashant Gokhale #WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो....
#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता
read more