Find the Latest Status about अमावस्या क्या है from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अमावस्या क्या है.
Devanand Jadhav
°अमावस्या° घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या निरव शांतता स्मशानी धगधगती चिता अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या सागरी भरती उधाण आणी अमावस्या झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या •मुजोरा : हेकेखोर •झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अमावस्या...
अमावस्या... #मराठीकविता
read moreDevanand Jadhav
°अमावस्या° घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या निरव शांतता स्मशानी धगधगती चिता अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या सागरी भरती उधाण आणी अमावस्या झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या (मुजोरा : हेकेखोर. झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती ) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अमावस्या
अमावस्या #मराठीसस्पेन्स
read moreBhairav
|| ॐ|| 🚩जय माता दी🚩 "बैशाखी अमावस्या" shraddhaabhaktee90@gmail.com 22 अप्रैल 2020 बुधवार.. पित्र दोष मुक्ति हेतु सूर्य नारायण देव को जल अर्पण करे.... ज्योत जलाये और इन मंत्रो को श्रवण करे.... shraddhaabhaktee90@gmail.com 💐🤝🏻💐 राधे-राधे #अमावस्या
Devanand Jadhav
°अमावस्या° घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या निरव शांतता स्मशानी धगधगती चिता अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या सागरी भरती उधाण आणी अमावस्या झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या मुजोरा : हेकेखोर झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. dhamanikarsahityik.art.blog jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अमावस्या...
अमावस्या... #मराठीकविता
read moreAnand Kumar
आगे सफर था और पीछे हमसफर था.. रूकते तो सफर छूट जाता और चलते तो हमसफर छूट जाता.. ©Anand Kumar #अमावस्या
Devanand Jadhav
°अमावस्या° घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या निरव शांतता स्मशानी धगधगती चिता अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या सागरी भरती उधाण आणी अमावस्या झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या (मुजोरा : हेकेखोर. झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती ) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अमावस्या
अमावस्या #मराठीसस्पेन्स
read moreSHANU KI सरगम
अमावस्या की अंधेरी रात । जहन मे ख्याल आता है न जाने कितनी आत्माए जो अपने सपने अपने फर्ज और दिल में दर्द ले कर इधर उधर भटकती है।मजबूर और लाचार सी। जो न अपनों को छू सकती हैं न कुछ बोल सकतीं हैं। ©SHANU KI सरगम #अमावस्या
shambhugiri kamble
आवस ची ती रात काळी कानात माझ्या गुज सांगते, म्हणे हरवला तिचा चंद्र कोठे मज शोधुन देण्याचे मागणे मागते... नियतीचेच जणु अखंड चक्र ते अमावस्येला चंद्राचे अस्तित्व नसते, म्हणुनच की काय त्या अमावस्येला त्याला ग्रहणाचे वेध ही कधी लागत नसते... मिलन अशक्य जरी,शोधणे प्रीत तिची शोधण्यातच तीची ती अवघी रात सरते, आज ही वेडी अमावस्या ती त्या चंद्राला...फक्त...एकदा पाहण्यास झुरते..... #अमावस्या