Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारून सांगतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारून सांगतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारून सांगतो.

Stories related to विचारून सांगतो

    LatestPopularVideo

Sachin dute_official

बग तिला विचारून

read more

yusuf sayyad

दोष तुझाच सांगतो #मराठीकविता

read more

Mahendra Sontakke

j जेव्हां माझ्याकडे बघून एखाद गुलाबाच फूल हसत.... खरच सांगतो प्रिये त्यात तुझच रूप दिसत #Shayari #nojotophoto

read more
 j जेव्हां माझ्याकडे बघून एखाद गुलाबाच फूल हसत....
खरच सांगतो प्रिये त्यात तुझच रूप दिसत

Rahul Ingale Patil

डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा उगवता चंद्र येताना सांगतो. संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो. #मराठीकविता

read more
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा

©Rahul Ingale Patil डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा
उगवता चंद्र येताना सांगतो.
संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे
मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो.

Jk Style Jadhav

आपण एखाद्याला आपला काही personal सांगतो त्यावेळी काही वेकती ते आईकताना रडून आईकतात आणि इतरांना सांगताना हसत सांगतात.😔😔 #nojotophoto

read more
 आपण एखाद्याला आपला काही  personal सांगतो त्यावेळी काही वेकती ते आईकताना रडून आईकतात 
आणि इतरांना सांगताना हसत सांगतात.😔😔

महादेव जरे

सगळ्यांना एकच सांगतो ☝😎 तुम्ही हवा करा...नाही तर धुरर करा 😒 आम्ही शिवभक्त आहे ☺😏 शिवभक्तीच करनार 🚩जय "शिवराय"🚩 #Quote

read more
Mahadev Jare सगळ्यांना एकच सांगतो ☝😎
तुम्ही हवा करा...नाही
तर धुरर करा 😒
 आम्ही शिवभक्त आहे ☺😏
शिवभक्तीच करनार
🚩जय "शिवराय"🚩

सुतार अक्षय

शूभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आरसा मला सांगतो... #आरसामलासांगतो चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. YourQuote #YourQuoteAndMine

read more
कधीतरी स्वतःकडे पण बघ 
स्वतःवर पण प्रेम करून बघ,
कधीतरी स्वतासाठीपण जगून बघ छान वाटेल..... शूभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरसा मला सांगतो...
#आरसामलासांगतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuote

Rashmi Hule

शूभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आरसा मला सांगतो... #आरसामलासांगतो चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. YourQuote #YourQuoteAndMine

read more
बघ तु तिच आहेस का...
एका चाॅकलेट साठी रडणारी
बाबाची परीच आहेस का...
तडजोडींच्या जगात इतकी 
व्यापली आहेस का
स्वतःसाठी जगणं सुध्दा 
विसरली आहेस ना... 

 शूभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरसा मला सांगतो...
#आरसामलासांगतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuote

Walden_Raj...

मी सांगतो, मी म्हणतो, म्हणुन तुम्ही एक खर आहे . असं मानू नका ! तुम्ही स्वतः अनुभव घ्या ! अनुभव आला, तर ते खर आहे ... #जीवनअनुभव #krishna_flute

read more

vaishali

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे अनुभव सांगतो की.. #अनुभवसांगतो हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
अनुभव सांगतो की ........
मरण्यासाठी हजार कारणे आहेत 
पण जगण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे 
तो म्हणजे आत्मविश्वास........ शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
अनुभव सांगतो की..
#अनुभवसांगतो
हा विषय Anand Malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile