Find the Latest Status about charoli in marathi on friendship from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, charoli in marathi on friendship.
Snehal Kadam
वाटते मनाला एकदातरी यावेस तू भेटण्या सांजवेळी संध्येची चाहूल लागता पुन्हा परतण्याची घाई वेळोवेळी 🖋 स्नेहसखी #charoli #marathi
Ganesh Shinde
जावे किती कधी कुणासमीप, सांगावा किती हक्क वाटे तो आपुला मानूनी... किती वाहावे आठवणीचे ओझे, करावा किती शोक तो नाही आपुला म्हणुनी... कुणी सांगावे हे ही ... कधीतरी.. कुणालातरी.. #मैत्री #प्रेम #love #friends #friendship #yq_gns #marathi #charoli
Omkar Tembe
Marathi Love Poetry (Charoli) !!! #marathi, #Love, #Poetry, #charoli, #recitation #nojotovideo
read moreAditya Burungule
आयुष्याच्या वाटेवर खूप जण जातील आपल्याला सोडून... पण आपणही हार मानायची नाही जिद्दीने दाखवायचं काहीतरी करून... ©Aditya Burungule Marathi charoli #WalkingInWoods
Marathi charoli #WalkingInWoods #मराठीकविता
read more