Find the Latest Status about मोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोडून.
Ankush Hadge
Pls नक्की येका....आणि तुमच्या आयुष्यातील त्या फांद्या मोडून टाका.. Nojoto Nojoto News Aditya Suri Jagadish Kumawat Vani Princess
read moreyogesh atmaram ambawale
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं. एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते. सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे.
read moresandy
माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां
माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां
read moreyogesh atmaram ambawale
आमची महानगरपालिका खूप भेदभाव करते,आम्हाला खड्डेमय रस्ते ठेवते, मात्र कुणी मंत्री येणार असेल तर लगेच डांबरीकरण करते. सरकारी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल्स मध्ये घाणीचे साम्राज्य ठेवते, मंत्री येण्याच्या वेळेस मात्र स्वच्छ साफसफाई करते. आमची महानगरपालिका खूप गडबड करते, कुठल्याही कामास हजार चकरा मारायला लावते, वशिला असल्यास मात्र एका दिवसात काम करते. पावसाळी स्वच्छता तर खूपच सुंदर करते, नाल्यातील कचरा बाहेर काढून पुन्हा नाल्याजवळच ठेवते, येता पाऊस गाळ पुन्हा नाल्यात जातो, आवाज उठवता कुणी राहिलेला गाळ उचलला जातो. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तर पार तीन तेरा वाजलेले असतात, नियम मोडून सर्रास वाहने चालविली जातात. जाग येते जेव्हा RTO ला तेव्हा मात्र रस्त्यावर कर्फ्यु लागल्या सारखे दृश्य असते, कुठे गायब होतात वाहने काही समजत नसते. आमच्या नशिबी नेहमीच वाहतूक कोंडी असते, मंत्र्यांचे येणे होत असताना मात्र शहरातील रस्ते ओस पडले असते. आमची महानगरपालिका #collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #महानगर #municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर आमची महानगरपालिका खूप
आमची महानगरपालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #महानगर #Municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर आमची महानगरपालिका खूप
read moreyogesh atmaram ambawale
शांतता ही जीवघेणी, कोरोना धास्ती मनोमनी. शांतता अशी पूर्वी न कधी पाहिली, भीतीपोटी प्रत्येकाची पाऊले घरातच राहिली. शांतता पूर्ण शहरभर,सर्वत्र नुसताच शुकशुकाट पाहिले कित्येक संकटे न पाहिले कधी असे संकट अफाट. शांतता ही जीवघेणी कायम न रहावी पुन्हा कल्ला करण्यास सध्या शासनास मदत करावी. शांतता ही काही दिवसांची लवकरच मोडून काढुया, सोशल डिस्टनसिंग पाळत सध्या घरातच राहूया. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल
read moreNikesh Bharane
नवा प्रवास... या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुणी स्वगावा कडचं आपलं भेटलं होतं. भेट ठरली असेल तर ती निश्चितच होते. [ Read full story in caption ] नवा प्रवास... आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न
नवा प्रवास... आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न
read moreSecret Quotes
कधी स्वतःहून मन मोकळे बोलून बघ ऐकतो ग बाळा मी तुझे, सगळ्या गोष्टी मन मोकळे बोलून बघ फक्त एकदा, जसे मी बोलतो तसं ऐकणार पण ग, सारं जग खोटं असेल मलाही त्यातच बघ काही काळ,, पण स्वतःच मन समजून बघ, माझी भीती वाटते का बाळा तुला खरंच मन मोकळे बोलायला माझ्याशी, हो समजतंय मला, मला जेवढा त्रास होतोय तेवढाच तुलाही होतोय ग बाळा, आणि राहिला माझ्या काही विरुद्ध बोलण्याचा हेतू तर तुझ्या तो कदाचित जीव्हारी लागत असेल पण तू बघ तू मला किती समजते मग, माझं म्हणणं माझं बोलणं माझं वागणं माझं रडणं माझं हासणं माझं जगणं सर्व काही तुझ्या सुख दुखःत घडत ग, तुझे दुःख वाटून न घेता मी तुला दुःखच देत असतो पण मला नाही वाटत तू समजत असेल म्हणून माझ बोलणं प्रत्येक शब्दाचा आधी स्वतः घाव घेत असतो मी बाळा, मग तुला बोलत असतो ग, कारण परिस्थिती खूप वाईट आहेत तू आज नाही बोलणार तर आयुष्य भर नाही बोलणार बाळा,, वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस आणि
वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस आणि
read moresandy
❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख
❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख
read more