Find the Latest Status about 'मैत्री' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मैत्री'.
Madhuri
नसले आयुष्यात काहीही तरी चालेल, फक्त जीवाला जीव देणारी मित्र सोबत असावेत... नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, आधार देणारे त्यांचे मायेचे हात असावेत... नसली महागडी गाडी तरी चालेल, पण डोळ्यांना नेहमी जवळची माणसं आनंदी दिसावेत... नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत... गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी... देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझी माणसं नेहमी माझ्या चांगल्या वाईट वेळेत माझ्या सोबत असावीत..x ©Madhuri #आई #aaibaba #मैत्रीचेनाते
#आई #aaibaba #मैत्रीचेनाते #मराठीप्रेम
read moreDileep Bhope
नकोच नाती स्वार्थ भरली जातात तडे विश्वास पोकळ माणसाहून भली कैकदा झाडाझुडुपांसी मैत्री अढळ ©Dileep Bhope #मैत्री