Find the Latest Status about पोळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोळा.
Vaishali Yenugwar
दिवस सुखाचा एकच मिळतो माझ्या सर्जाला वर्षभर मात्र राही त्याला कामाला जुंपलेला.. बळीराजाचा हो साथी राबराबतो त्याच्यासाठी शेतात राबून रात्रंदिनी पिकवी धन्यासाठी मोती.. आज दिवस राजा तुझा नैवेद्य पुरण पोळीचा तूच माझा सोबती तूच माझा खरा सखा.. @वैशाली Y ✍️ ध्रुवतारा ✨💫 ©Vaishali Yenugwar पोळा..
पोळा..
read moreRoshan Sagar
माझ्या शेताचा तू आहे राजा.. मी तुझ्याच जीवावर आहे ताजा.... आज आहे तूझा बारा महिन्याचे सण.. केलं मोलकरीण पुरणपोळीच ते जेवण.... दिवस मावळतीला येती गाव गोंगाट होती.. बैल देवाच्या अंगणी वैरागी ती होती.... गाव हिंडून ती आली मोलकरीन ती सजली.. घ्या ओवाळूनी राया माझ्या शेतीचा तू छाया.... माझं शेत तूच चक्रपाणी.. सतत असेल रे मी तुझे ऋणी.... बैल पोळा
बैल पोळा
read moreपूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
**************** उगवला दिन सोनियाचा माझा मैतर सजला शोभे राजस सुकुमार कसा डौलात चालला अंगा शोभते नक्षी शिंगे लावला तो रंग रूप तुझे नक्षत्रावाणी झालो घुंगरात दंग आला दिमाखात घरी सजे सडा रांगोळी मग थाटात माजा राजाने खाल्ली हो पुरणपोळी तुझ्या आशीर्वादाने झाली धान्याची भरभराट तुझ्यामुळेच राजा हिरवळ पसरे शिवारात ✍️पूनम देविदासराव कुलकर्णी **************** #पोळा #बैलपोळा #बैल
DRx. Shital Gujar✍️
बळीराजाच्या सोबतीने राब - राब राबला | काळ्याआईमध्ये हिरवं सोनं पिकवण्यासाठी कष्टाने राबला || आला आला सण तुझा बैल पोळा | बळीराजाने केला मोठ्या उत्साहाने साजरा पोळा|| अंगावर मखमली झुल, शिंगावर रंगीबिरंगी छटा | बळीराजाला आनंद झाला सर्जा राजाची जोडी शोभती || तुझ्यामुळे बहरला आपला शेतमळा | बैल पोळा हा तुझा कौतुकाचा सोहळा || काळ्या आईची आपण लेकरे सारी | दोघेही राबून आपण काळ्या आईची सेवा करी सारी || तू दिली मला काळी आई सोबत वर्षानुवर्ष मोठी साथ दिली | राबराब राबत तू मोठी साथ दिली|| - ✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बैल पोळा.. #बैलपोळा1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बैल पोळा.. #बैलपोळा1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
read moreAsif B. Pathan
मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत " बैल पोळा " महत्त्वाचा सण आहे. माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती
मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती
read moreyogesh atmaram ambawale
अरे संसार संसार, प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार. जगता हे जीवन कुण्या एकास होऊ नये त्रास फार, म्हणुनी ह्या संसारात दोघांनीही एकमेकास लावावा हातभार. दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी, लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी. सतावते चिंता,मनी नुसतेच भास, लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि
सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि
read more