Nojoto: Largest Storytelling Platform

New तुला फिरवीन माझ्या गाडीवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुला फिरवीन माझ्या गाडीवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुला फिरवीन माझ्या गाडीवर.

Stories related to तुला फिरवीन माझ्या गाडीवर

    LatestPopularVideo

Supriya Yewale

तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर😂😂😂 #विनोदी

read more

अल्पेश सोलकर

नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून एकच गाणं ऐकतोय.🎧.. ....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆

read more
नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून
एकच गाणं ऐकतोय.🎧..
....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆 नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून
एकच गाणं ऐकतोय.🎧..
....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆

Dinesh Rathod

माझ्या श्वासाने तुला जगवेन. #Shayari

read more
 माझ्या श्वासाने तुला जगवेन.

Mj Mahya

मला वाटलं.. माझ्या मनातलं तुला सांगावं.. ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं... माझ्या मनातलं...! #अनुभव

read more
मला वाटलं..
माझ्या मनातलं तुला सांगावं..

ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं...

माझ्या मनातलं...! मला वाटलं..
माझ्या मनातलं तुला सांगावं..

ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं...

माझ्या मनातलं...!

☺️Vishu☺️

तुला कधीच नाही येऊ देणार आता माझ्या life मध्ये🙏😏😏😓😓

read more
खूप एकटं पाडलय आज तू मला
यानंतर ना तू ना दुसरं कोणी 
बस स्वतःसाठी जगायचंय तुला कधीच नाही येऊ देणार आता माझ्या life मध्ये🙏😏😏😓😓

sagar alhat

तुला

read more

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#तुला पाहील #poem

read more

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला.... #poem

read more
श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile