Find the Latest Status about आयुष्यात कधीही कोणासमोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यात कधीही कोणासमोर.
Love shayari
आयुष्यात हावी,असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही ©VITTHAL RUKMINI आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही #शायरी
आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही #शायरी #मराठीशायरी
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
दादा, आणला आव जरी कितीही लांडग्याचा वाघ होत नाही कधीही llधृ ll जरी काढले पट्टे पिवळे अंतरीचे उफराटे चाळे कृतघ्नतेचे पाणी काळे असत्याच्या गुंफले माळे दादा ,नटला सजला कितीही ll1ll अन्यायाचा हा बुरखा पांढरा तोंडाचा नुसता पोकळ वारा जाळल्या नच घामाच्या धारा शत्रू विस्तव इथं पुरतोय दारा दादा ,सोंग झोपेचं केलं तरीही ll2ll ©rajendrakumar bhosale #कधीही #flowers
sandeep wagh
कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी.. हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी.. ©sandeep wagh कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी.. हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी.. #मनमुक्तपाखरू
कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी.. हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी.. #मनमुक्तपाखरू #Talk
read moreShubham Dhotre
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. ©Shubham Dhotre #Jack&Rose प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.
#Jack&Rose प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. #मराठीशायरी
read morePooja Navale
कशाला बाळगतो तू उद्याची भीती कशाला मोडतो तू जपलेली नाती कशाला करतो तू आयुष्याची माती तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत खूप काही सक्षम अदृश्य शक्ती तुला दिसत नाहीत अजुन ती आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती कर तू त्यांची मनापासून भक्ती जन्मभर काहीच कमी पडणार नाही हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%
आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%
read moreMonika jayesh Shah
काही व्यक्ति आयुष्यात ©Monika Shah काही व्यक्ति आयुष्यात
काही व्यक्ति आयुष्यात #कविता
read moreSunil Zarikar
आयुष्यात प्रेम करायचय मला... दूर कुठेतरी एकांतात हातात हात घालुन बसायचय मला, तुझ्या मांडीत डोक ठेऊन झोपायच मला, तुझ्या मृगनयनी डोळयात पहायच आहे मला... आयुष्यात प्रेम करायचय मला... तुझ्यावर किती प्रेम करतो हे मिठत घेऊन सांगायचय मला.. आयुष्यात एक क्षण तरी मी तुझाच आणि तु माझीच हा क्षण जगायचा मला.. आयुष्यात प्रेम करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला...
read more