Nojoto: Largest Storytelling Platform

New करायची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायची.

    LatestPopularVideo

Kumarchitra

#मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade

read more
डिअर कॉम्रेड,
बस्स झालंय आता हे गुलामासारखं
पिंजऱ्यातलं जगणं..
या वेदनेच्या जीवघेण्या कळा
आता सोसवेनात..
कॉम्रेड तू येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय रे माझा
तूच आहेस माझा सोबती साहाय्यकारी मुक्तीदाता..
मला नाही करायचीये आत्महत्या
मला आपल्या क्रांतीची मशाल 
अखंड प्रज्वलित ठेवायचीय..
येशीलना..?

©️कुमारचित्र #मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade

Prashant Kshirsagar

या संकटावर मात करायची आहे

read more

Pratik Patil Patu

बुद्धिबळ. ( एक अपूर्ण गोष्ट) पूर्ण करायची आहे अजून..!

read more
बुद्धिबळ.( एक अपूर्ण गोष्ट)

शाळेत गेलो 
बुद्धिबळ शिकलो
क्लास केलो
आणखी शिकलो

स्पर्धेत गेलो
नंबर काढलो
प्रगती केलो
रेटिंग मिळवलो

पैसे साठवलो
क्लॉक घेतलो
बुद्धिबळ ध्यास
झाला होता!

आई म्हणाली
"ध्यास बास"
अभ्यास कर
दहावी आली!

दहावी सुटली
मज्जा वाटली!!
अकरावीत गेलो
करियरात अडकलो...!

इच्छा आहे शिकण्याची
इच्छा नाही नियतीची
मला शिकवण्याची
बुद्धिबळ. बुद्धिबळ. ( एक अपूर्ण गोष्ट)

 पूर्ण करायची आहे अजून..!

Sara Patil

# माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे Dr.Imran Hassan Barbhuiya

read more
इवल्या इवल्या हातामध्ये दिसताय
वेगवेगळया समुदायाचे झेंडे
अजूनही वापरत आहोत का आपण
माणुसकीचे मुखवटे.... # माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे  Dr.Imran Hassan Barbhuiya

Suraj Ghorpade

*मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅ #Funny

read more
 *मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता आठवली आणि ती तुम्हाला सांगायची होती शेअर करायची होती कवितेचे नाव आहे पत्र #मराठीकविता

read more

सुतार अक्षय

मला तुझ्या शरीरावर kiss नाही करायचीय, तर मी अशी kiss करेल जी तुझ्या आतम्यापर्यंत पोहोचेल. मला तुला हेच सांगायचं की खर प्रेम तर खरच अस्तित्वा

read more
मला तुझ्या शरीरावर kiss
नाही करायचीय,
तर मी अशी kiss करेल जी तुझ्या
आत्म्यापर्यंत पोहोचेल.
मला तुला हेच सांगायचय की,
खर प्रेम तर खरच अस्तित्वात असतं......!
❤️ मला तुझ्या शरीरावर kiss
नाही करायचीय,
तर मी अशी kiss करेल जी तुझ्या
आतम्यापर्यंत पोहोचेल.
मला तुला हेच सांगायचं की खर प्रेम तर खरच अस्तित्वा

The Pravin

💰 *गुंतवणूक करायची आहे? मग अॅक्सिस बँक आहे ना... visit https://click.fnjy.me/c?o=18399074&m=7815&a=298827&sub_aff_id=46384&aff_sub1=1 Li #Lights #जानकारी

read more
💰 *गुंतवणूक करायची आहे? मग अॅक्सिस बँक आहे ना...!*

✌️ *अॅक्सिस बँकसोबत आपले खाते उघडा आणि पहिल्या महिन्यात अमर्याद ट्रेडिंगसाठी मिळवा फ्री ब्रोकरेज*

🎯 *आणखी खास काय?* 

▪️ गुंतवणूकीचे सर्वोत्तम पर्याय! 
3 इन 1 गुंतवणूक खाते!
▪️ पहिल्या वर्षासाठी वार्षिक देखभाल शुल्क शून्य! 

🤝 2.4 दशलक्ष + गुंतवणूकदारांच्या कुटुंबामध्ये आजच व्हा सामील..!!

🔗 *त्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वरून Axis चे ट्रेडिंग अकाउंट उघडा* 
👇
https://click.fnjy.me/c?o=18399074&m=7815&a=298827&sub_aff_id=46384&aff_sub1=1

©The Pravin 💰 *गुंतवणूक करायची आहे? मग अॅक्सिस बँक आहे ना...
visit 
https://click.fnjy.me/c?o=18399074&m=7815&a=298827&sub_aff_id=46384&aff_sub1=1

#Li

Akshay Lahane

करायची #__ गरज 👑 आम्हाला नाही रे आमचा #_lookइतका कडक आहे ना 💯# बगुनच _ जाळणारे #_#_hang होतात 😘😘😘 #😈अॅटिट्युड स्टेटस the Conversation

read more
 करायची #__ गरज 👑  आम्हाला नाही रे आमचा #_lookइतका कडक आहे ना 💯# बगुनच _ जाळणारे #_#_hang होतात 😘😘😘 #😈अॅटिट्युड स्टेटस the Conversation

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 787.. पहिल्या ओळीत सात शब्द दुसर्या ओळीत आठ शब्द तिसर्या ओळीत सात शब्द... #787मराठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
सात,आठ,सात अशाच शब्दात रचना करायची,
ताईने नवीन कल्पना मांडलीय सर्वांनी ही मजेत अनुभवायची,
मला मात्र सुचेनाच सुरुवात तरी कशी करायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
787..
पहिल्या ओळीत सात शब्द 
दुसर्या ओळीत आठ शब्द
तिसर्या ओळीत सात शब्द...
#787मराठी
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile