Find the Latest Status about कशासाठी पोटासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी पोटासाठी.
Ramdas Narwade
वितभर पोटासाठी...? ही अनागत धावपळ हा यशापयशाचा खेळ ही मरणमुख चिंता हा पेटलेला वणवा माणूसच माणसाचा वैरी..जगी ह्या असंख्य उलाढाली अखेर कशासाठी..?? सुखी संसाराची इच्छा कल्पना बाहेर पसाऱ्याची अपेक्षा अहोरात्र कामाचे ओझे.. कशा कशाचे बोझे.. अखेर कशासाठी..?? संपत्तीची लालसा मनातील ही कपटी भावना भाऊ भावाचा नाही कोणी मातेशी सुद्धा गदारीची तयारी मूठभर जीवनाची वेळ.. हा हातभार स्वार्थाचा खेळ अखेर कशासाठी..?? का हे सर्व या वितभर पोटासाठी...??? © रामदास नरवाडे पाटील #मराठी #कविता #वितभर #पोटासाठी
मराठी कविता वितभर पोटासाठी
read moreSharmila'S Diary
जिथं कोणी आपल्याला आपलं समजतचं नाही तिथं आपण तरी का अन् कशासाठी वाट पाहायची..... Sharmila'S Diary #whyyouarewaiting #why #uwots @SharmilaS_Diary #का #कशासाठी #मराठीचारोळी ##nojotomarathi #marathicharoli #nijotocharoli
#whyyouarewaiting #why #uwots @SharmilaS_Diary #का #कशासाठी #मराठीचारोळी ##nojotomarathi #marathicharoli #nijotocharoli
read moreपरिलोक
व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव. व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव.
व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव.
read moreअल्पेश सोलकर
नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर
नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर
read moreअतुल सोळस्कर
सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं त्यांच्यामध्ये येऊन तू... त्यांनाच दूर लोटून गेलास बोल की रे बाबा... तू कशासाठी आलास. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांची नाती तुटली. उपासमारीन कळस गाठला, कित्येकांची घरं लुटली. श्रीमंत गरीब, उच्च नीच साऱ्यांची उडवुन दाणादाण तू साम्यवादी झालास बोलावणं धाडलं नसताना कुणी तू कशासाठी आलास? तुझ्या येण्यामुळे घरादाराची रया सारी गेली कित्येक वर्षांची परंपरा अन् आमची श्रद्धेची वारी गेली इतकंच काय पण जन्मदात्यांच्या अग्निदानाचा हक्कही तू हिरावलास सांगशील काय रे कोरोना तू कशासाठी आलास? - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं
सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read morevishnu thore
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून उभी ऊन छाया तशी गोड माया असू द्यावी गोरा बलराम दिसे काळा कान्हा यशोदेचा पान्हा एकतरी सदा म्हणे रंग ऐवज देहाचा राक्षसे मोहाच्या बाटवीला... (सदावाणी पृ. १४) एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
read moregaurav
खळी त्या हसरी हृदयाची ना कधी उमगलेली..... मुखवटा की लपवलेली दु:खाची कनवाळु हसरी कहाणी. नटलेल रूपड त्या जीवाला ,जीवनाच काय ते.. हसु मुखकमलाच दवडलेल दु:खाच गाठोडे... माघारीचे नटवे बोल बरे ह्या जीवनी... अंतकरणाच पाणावलेल पारड जड त्या मनी... सारलेल घरटं संसार रूपी खुराड गरीबीची.... मनी आवडलेली लावण्य खाण श्रीमंती.... त्रिभुवन सावरलेल सौंदर्य उचंबळलेल मन.... हेवा कशाच्या नटीपरी दिसणार रूप ते मौल्यवान... खुरटलेल स्वप्न म्हणावे की आनंदाचे जग ओळखलेल... मुखी झळकती आनंदी आसु ,पुसले कष्टाने करकमलाच्या ताकदीने.... शोधण्या दिन जीवनाचा सौंदर्य मागे सारले... लाज कसली त्या जीवी नटलेल त्रिभुवन सौंदर्य.... हाताला कामाचे मोठे चेहऱ्याचे आनंदी वैशिष्टये.... जगाच्या कडेला सावरलेल ते बंधन उघडे सारे नियतीपुढे... नशिब की केलेली थट्टा थोडी जीवनाने... परड्यात ले फुल जसे मागच्या दिवसाने सुखलेले.... सौंदर्य बाजुलाच दशा व्याकुळ ओझे.... हसु उमटलेल गालावरी खरी खळी .... पसारा जीवनाचा विस्कटलेला ..... ओळींत थोडा दयेने सामवलेला.... #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख #मराठीकोट्स #yqtaai #collab Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख #मराठीकोट्स #yqtaai #Collab Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh #मराठीकविता
read more