Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातला बोलायला डेरिंग लगते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातला बोलायला डेरिंग लगते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातला बोलायला डेरिंग लगते.

Stories related to मनातला बोलायला डेरिंग लगते

    LatestPopularVideo

Pankaj Patle

मनातला विचार.

read more

श्रीमंत हेमंत मानकर

मनातला मी

read more
ही वाट दूर जाते.. 😂
पण हे वाट प्रेम.. खाटेवर पडल्यावरच 
आठवतं बरं का.. कारण ह्याला.. 
खुप्पच दूर र र.. जायचं असतं 
न परतण्यासाठीच. च च 🙏 मनातला मी

Sharvika

मनातला चंद्र ***

read more
असाच माझा चंद्र  हळूहळू  दूर गेला माझ्यापासुन 
आणि मी मात्र आजही अमावस्ये नंतर येणाऱ्या त्या पौर्णिमेची मनातून वाट पहातेय
चंद्र आकाशात जरी नसला तरी तो मनात कायम राहिल 
डोळे अलगद मिटल्यानंतर रूप मनाच्या आकाशात पाहिन *** मनातला चंद्र ***

Akshay Tayde.

प्रत्येकाच्या मनातला #poem

read more
मी जगुण घेत आहे
कवी खुल्या मनाचा
साक्षी ठेऊन स्वतःला
या प्रत्येक क्षणाचा

आग शब्दात माझ्या
जागवण्या जगाला
घालण्याआज फुंकर 
दुखीताच्या दुःखाला

मांडत आहे वादळ
शब्दात हे मनातलं
प्रयत्न लिहण्याचा 
प्रत्येकाच्या हृद्यातला प्रत्येकाच्या मनातला

आगाऊ

# मनातला पाऊस

read more
पाऊस सुध्दा माझ्यासारखाच वागतोय हल्ली..
त्यालाही मनमोकळेपणाने कोसळता येइना....
नुसतंच आभाळ भरून येतंय अधुन-मधुन...
अगदी मन भरून याव तसच.... # मनातला पाऊस

ganraj

भाव मनातला #Smile

read more
डोळे सुद्धा तेच....
भावना ही त्याच ....
रस्ता ही तोच .......
.फक्त ..फरक मनाचा .
आहे ....एकदा बदललं ते 
बदललं

©ganraj भाव मनातला

#Smile

Aarya Rathod

भाव माझ्या मनातला #कविता

read more
गंध पसरली अंगनात तुझ्या
             पसरून जा माझ्या मनात तू ...
       श्वास तुझा झालो मि प्रिये
            श्वासों श्वासात तुही तू ...
          शोधत होतो स्वप्नात,मि तुला
             कुठ होती आजवर तू ...
           हरवून जाऊ आपन,
         आज या जगाला
           माझ्या स्वप्नातला घर बनव तू ...

©Aarya Rathod भाव माझ्या मनातला

Sambhaji Gejage

भाव माझ्या मनातला #मराठीप्रेम

read more

Sushil Kharat

कवी आणि कविता 

या शहाणपणात
आठवते बालपण
तुझ्यात जगणे 
तुझ्यात मरणे 

एकांतात तुझी साथ 
तु असता साथ मी जातो नभात 
थोड्या वेदना 
थोडी संवेदना 

मी तुझा कवी 
तु माझी कविता 
तुला सजवण्यासाठी 
कोणता अलंकार वापरू आता 

किती खाडाखोडी 
किती जोडाजोडी
माझ्या पेनाला आहे तुझी गोडी 
भावना कल्पना याची तुला जोडी

हातात जेव्हा लेखणी येती
डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती 
तुटलेल्या मनाला तु जपती 
तुच खरी माझी सोबती 

मनातले बोलते 
सभोवतालच बगते
खरे खुरं सांगते 
तुरळीक ला समजते

सुशिल खरात (7378495046)

©Sushil Kharat #कविता… #मनातला #प्रेम 

#steps

Yashwant Chandanshive

एक विचार : मनातला मनाशी #Journey #Thoughts

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile