Nojoto: Largest Storytelling Platform

New सिद्ध व्हावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सिद्ध व्हावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सिद्ध व्हावा.

Stories related to सिद्ध व्हावा

    LatestPopularVideo

Dr-Pankaj Ojha

सिद्ध कुंजिकास्तोत्रं #पौराणिककथा

read more

Siddh Hansraj Manda

nojotouser7871484733

जगनाथ सिद्ध #nojotophoto

read more
 जगनाथ सिद्ध

. श्रीरंग

सिद्ध योगी शंकर #मराठीकविता

read more
🔯सिद्ध योगी शंकर🔯


बाबा दिसतो माझा छान..... 
जनु दत्त महाराजांचा झाला भास।। १।। 
बाबा दिसतो माझा छान..... 
जनु शंकराचाच  अवतार।। २।। 
बाबा दिसतो माझा छान.... 
जनु आदिमायेचा अवतार।। ३।। 
बाबा दिसतो माझा छान... 
जनु स्वामीचे अवतार।। ४।। 
बाबा दिसतो माझा छान... 
जनु ब्रमहांडाचा अवतार।। ५।। 
असा हा माझा धनकवडीचा योगी
बाबा माझा झाला प्रिय सखा।। 
 अवतार कार्याचा झाला
त्रिलोकात माझ्या सद्गुंरूचा डंका।। 
स्वामीचा हा लाडका शिष्य
श्रीरंगाचा झाला भोला बाबा।।६।।

©. श्रीरंग सिद्ध योगी शंकर

Siddh Hansraj Manda

Bobby Singh

सिद्ध तुम्हारा प्यार #लव

read more

. श्रीरंग

श्री सिद्ध योगी शंकर #मराठीविचार

read more
जर जास्त ग्रंथ, पुराणे वाचले तर आपल्याला पांडित्य लाभेल आणि अहंकार  निर्माण होईल व अस्थिरता निर्माण होईल. अस्थिरते मध्ये जास्त  दु: ख आहे. 

If you read more scriptures, Puranas, you will gain erudition and develop ego and instability. There is much sorrow in instability. 


श्री शंकर महाराज उवाच🌺

©. श्रीरंग श्री सिद्ध योगी शंकर

Sanju Bhai

परमेश्वर का सिद्ध ज्ञान #कविता

read more

. श्रीरंग

सिद्ध योगी शंकर🔱 #मराठीविचार

read more
सुख म्हणजे ?ज्या गोष्टीमुळे दु:ख निर्माण होते, अश्या सर्व गोष्टी टाळणे ह्याला  सुख असे म्हणतात.


                        🌺सिद्ध योगी शंकर🌺

©Shrirang सिद्ध योगी शंकर🔱

( prahlad Singh )( feeling writer)

जन्म सिद्ध प्यार #angrygirl

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile