Find the Latest Status about विश्वात किती देश आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वात किती देश आहेत.
Jyoti Pundage
ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते. @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday
संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday
read moreअल्पेश सोलकर
स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पारखून ठेव त्यांना काही फितूर होऊ लागले आहेत... स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पारखून ठेव त्यांना काही फितूर होऊ लागले आहेत. © अल्पेश सोलकर
स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पारखून ठेव त्यांना काही फितूर होऊ लागले आहेत. © अल्पेश सोलकर
read moredinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
बहाणे किती
read moreDileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती #मराठीकविता
read moreAnisha Dodke
कविता:खरा विश्वास मैत्रीतच लहानपणच्या खाऊच्या डब्या पासून ते खेळण्या परेंत असते सोबती मैत्री शाळेत तर कॉलेजात जवळच असते मैत्री मणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.......! कुटुंबातील सुखात तर कधी दुःखात वेळ प्रसंगी येते मैत्री म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.......! दूर गेल्यास हिरमुसते व जवळ येताच छान गाली खळी पाडून हसते म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री......! यशाच्या शिकरात पाय ओढण्यात तर कधी शिखर गाठण्यास साथी असते मैत्री म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.....! कधी चाड्या तर कधी टिंगल कधी रुसणे तर कधी फुगणे कधी राग तर कधी ध्येश पण या मागे दडलंय निखळ प्रेम म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे मैत्री........! कवयित्री: कु :अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke friendship day special खऱ्या विश्वात आहे मैत्री #Sea
friendship day special खऱ्या विश्वात आहे मैत्री #Sea #मराठीकविता
read moreअल्पेश सोलकर
कधी माझ्या विचारांवर ताबा मिळवता आला तर बघ.. मग कळेल.. किती माझ्यात ..तुझे विचार आहेत कधी माझ्या विचारांवर ताबा मिळवता आला तर बघ.. मग कळेल.. किती माझ्यात ..तुझे विचार आहेत © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar
कधी माझ्या विचारांवर ताबा मिळवता आला तर बघ.. मग कळेल.. किती माझ्यात ..तुझे विचार आहेत © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar
read moreVaibhavi
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? कितीदा सत्यात आणू तुला मी? उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. किती ते शहारे, अश्रू गोठावले! किती काळ सरला, तूच थांबवलेला.. किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले! कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा