Nojoto: Largest Storytelling Platform

New कशासाठी कशासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशासाठी कशासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी कशासाठी.

Stories related to कशासाठी कशासाठी

    LatestPopularVideo

santosh kokane

🙏 सांग सखे मला हे प्रेम कशासाठी...💞💞

read more

Sharmila'S Diary

जिथं कोणी आपल्याला 
आपलं समजतचं नाही 
तिथं आपण तरी का अन् 
कशासाठी वाट पाहायची.....

Sharmila'S Diary #whyyouarewaiting #why #uwots @SharmilaS_Diary
#का #कशासाठी #मराठीचारोळी ##nojotomarathi #marathicharoli #nijotocharoli

परिलोक

व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव.

read more
व्यर्थ वाटणारया विचारांना
 कशासाठी टाळावं, 

मनालाही वाटतं कधी
 मनमोकळं बोलाव. व्यर्थ वाटणारया विचारांना कशासाठी टाळावं, 
मनालाही वाटतं कधी मनमोकळं बोलाव.

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

vishnu thore

एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून

read more
एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून 
उभी ऊन छाया
तशी गोड माया 
असू द्यावी

गोरा बलराम
दिसे काळा कान्हा
यशोदेचा पान्हा
एकतरी

सदा म्हणे रंग
ऐवज देहाचा
राक्षसे मोहाच्या
बाटवीला...

(सदावाणी पृ. १४) एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून

yogesh atmaram ambawale

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...जन्म म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqजन्म

read more
काय करावे काय करू नये ह्या विचारांसाठी,
जन्म मानवाचा विचारांच्या गुंत्यासाठी.
जन्मता मानव अनेक नाती जुळतात,
कुठे जिवलग तर कुठे नावापुरताच राहतात.
प्रश्न हा नेहमीच,जन्म मानवाचा नक्की कशासाठी,
हसत आयुष्य जगण्यासाठी की दुःख कुरवाळत बसण्यासाठी.
सत्कर्मात राहावे नेहमी,नेहमी चांगले विचार करावे,
कसेही वागण्यापूर्वी मानव जन्म मिळाला ह्याचे भान ठेवावे.
फक्त मनुष्य म्हणून जन्म होतो मानवाचा,
समाज त्यास नाव देतो मग जात धर्माचा.
जन्म मानवाचा हा फक्त नावापुरता असतो,
कर्मातूनी मानव स्वतःची ओळख घडवत असतो.
पाहता जनावरांस सर्वांना हेच वाटत असते,
बरे जन्म मानवाचा मिळाले,नाहीतर काय झाले असते.
शेवटी काय तर जन्म मानवाचा मिळाला कशासाठी,हे जाणून घ्यावे,
मानव म्हणून जन्मलात तर मानवासारखेच वागत राहावे. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...जन्म म

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more

Secret Quotes

व्यर्थ आहेत जीवन जीवनात कितीही मोठे झाले तरी सुख नसेल तर ते आयुष्य कशासाठी हवंय मग, त्यात प्रेम नाही आपले माणसं नाहीत तर काय उपयोग, येथे काळ

read more
जीवनात प्रेम एवढं कुणावर नकोय नाहीतर
सगळं आयुष्य दु:खातचं निघून जातं,
प्रेम झाल्यावर जणू नवीन जन्म झाल्यासारख
वाटत असत सगळं काही सुंदर दिसत हे जीवन
हे जग लोकं आपले परके सगळे प्रेम करणारे वाटतात,
रात्री झोप येते ती नवीन सकाळ बघण्यासाठी तो
चेहरा तो भास त्या नितळ जाणीवा झेलण्यासाठी,
खूप सुंदर वाटत नवीन जगाण्याचा हुरूप मनी 
आसवांची लहर आणि एक प्रेयसीचा हात हाती बस,
पण तेच मन तुटल्यावर नाही माहित कोणी कसे
जगत प्रत्येक क्षण मरणाची वाट बघावी लागते,
कुठेच चैन नाही कुणीच आपले नाही वेग वेगळे
विचार चेहरे सगळे दुश्मन वाटू लागतात,
न भूक न तहान नाही करमत ना झोप येते सगळं
काही हेरुन जात त्याच प्रेमात,
रात्री झोपताना अस वाटत ही तरी शेवटची रात्र
असावी आपली सकाळ परत आयुष्यात नकोय
हीच मनी इच्छा असते मारणाची फक्त वाटावरी
लक्ष वेधत असते मन नको वाटते ते जीवन नको
वाटतात त्या चुका परत नको वाटते कोणीच जीवनात
अंधार होतो जीवनात संपते आयुष्य बस..
                                           AS Patil✍️ व्यर्थ आहेत जीवन जीवनात कितीही मोठे झाले
तरी सुख नसेल तर ते आयुष्य कशासाठी हवंय मग,
त्यात प्रेम नाही आपले माणसं नाहीत तर काय उपयोग,
येथे काळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile