Find the Latest Status about चाललंय तुमचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाललंय तुमचं.
nisha Kharatshinde
काय चाललंय देशामध्ये काय चाललंय हे देशामध्ये पहिलेच पिडलय कोरोनाने सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय राजकारणाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा बेरोजगारीमध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये
काय चाललंय देशामध्ये #मराठीकविता
read morenisha Kharatshinde
काय चाललंय देशामध्ये काय चाललंय हे देशामध्ये पहिलेच पिडलय कोरोनाने सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय राजकारणाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा बेरोजगारीमध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये
काय चाललंय देशामध्ये #मराठीकविता
read moreMohit Jain
शब्द रुपी भेट . . समोरा समोर भेट झाली नाही कधी पण शब्दांनी ओळख करून दिली . . जाणिवा , उणीवा , स्पष्टपणे सांगणारी अशी अनोखी सांगड घालून दिली . . ठाण्याचे हे स्पष्टवक्ता व्यक्तिमत्त्व प्रत्येक शब्दाला अनुसरून होतं समीक्षण. . जेव्हा वाचली जाते यांची सुस्पष्ट दाद तेव्हा वाटतं प्रत्येक शब्दाने व्हावे मनोमिलन . . हुरूप येतो लेखणीला देखील लिहिण्याचा वेग वेगळे विषय मनाला सुचत जातात . . उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा जेव्हा मिळत जातो तेव्हा रोजचे विषय कागदावर उतरू लागतात . . जीव ओतून वाचणारे बोटावर मोजण्याइतके त्यात तुमचा पहिला क्रमांक म्हणतो मी . . अनुषंग जाणून घेतला जातो प्रत्येक ओळीचा त्यात तुम्ही अव्वल आहात हे मानतो मी . . लिहिणारा जेवढा महत्वाचा , तत्वनिष्ठ असावा वाचणारा देखील असावा मनमुराद दाद देणारा . . धन्य धन्य होतो इथे प्रत्येकजण , तुम्हाला वाचून मी आहे इथे , तुम्ही Great आहात हे सांगणारा . . ©Mohit Jain हे तुमचं बक्षीस . .
हे तुमचं बक्षीस . . #Quotes
read morenisha Kharatshinde
Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललंय देशामध्ये काय चाललंय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोना मध्ये संतप्त पाहूनी भारतभूमी लेकरे सत्तेसाठी भांडताना बापाचाही ईलाज हरला कसे आवरु लेकरांना घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये #Politics
काय चाललंय देशामध्ये #Politics #मराठीकविता
read morenisha Kharatshinde
Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये काय चाललय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने त्यात सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोनामध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये #Politics
काय चाललंय देशामध्ये #Politics #मराठीकविता
read moreKeshav Suryavanshi
मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या
मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या #nojotophoto
read moreप्रसन्नजीत
जपुनी शब्द ह्रदयातले लिहावे मनातले मनापर्यत मी मुसाफिर वेडा शब्दांचा शब्दात सारे गुंफत जावे !! ✍️ ~प्रसन्नजीत नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..!
नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..! #Quote
read morerohit v. khade
sandy
खरोखर आज च्या राजकारणी लोकांचे खरं रूप ह्या गाण्यातून दिसून येते......🙏 तुमचं एक मत देशात परिवर्तन.. #मराठीप्रेरक
read more