Find the Latest Status about जीवनाचे ध्येय सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाचे ध्येय सुविचार.
Yogeshwar Narwade
होणारा सुर्यास्तही जीवनाचे सत्य सांगुन गेला जगताना आयुष्यात लख्ख प्रकाशानंतर गडद काळोख आहे हे सांगुन गेला..! कवी योगेश नरवडे बीड जीवनाचे सत्य
जीवनाचे सत्य #poem
read moresuwarta
ढग नसले जरी साचले तरी निरभ्र आभाळातून पाऊस पडतोच कधी तरी... तसेच असते मनाचे चेहर्यावर कितीही हसू दाखविले पण नकळत डोळ्यात अश्रू तरळून येतातच कधी कधी.... ©suwarta #जीवनाचे सत्य#
#जीवनाचे सत्य# #जीवनअनुभव
read moreDharmendra Gopatwar
जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही..... By Dharmendra Gopatwar जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ..., आतून पोखरलेली मने त्यांची , चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात दिसेल कुणी आपले की चेहरा मागे फेरतात .... स्वार्थाचा बाजार आहे सगळा नात्याला पैशाने तोलतात .... हृदय शून्य झाला आहे मनुष्य इथे.... नुसता शरीर घेऊन फिरतोय ..... ईश्वराला मानत नाही माणसाला जाणत नाही , राक्षसी वृत्ती काही केल्या मिटत नाही .... दुखावलेल्या माणसाला इथे दिलासा कुणी देत नाही.... तड-फडत्या माणसाला बघून कुणाच्या अश्रू डोळ्यांत येत नाही...., पाय कुणाच्या मदतीला धावत नाही तुटलेल्या माणसाच्या पाठीवर हात कुणी फेरत नाही.... डोळे वाईट बघण्यास अतुरलेले असतात , चुकी नाही माणसांची , काळ बदलला आहे , कोण कुठे कधी बदलतो याचा काही नेम नाही काही लोक बोलून दाखवितात..... , तर काही मुकाट्याने खूप काही शिकवून जातात माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात.... अक्षरशः माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात... माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ....... कोडे जीवनाचे सुटता सुटत नाही....... YT/कवी_मन (मनातलं ओझं पानावर) Author ©Dharmendra Gopatwar #जीवनाचे कोडे
#जीवनाचे कोडे #मराठीकविता
read moreBabanrao Shelar
जीवन आहेत रांगोळीच चित्र, लाडका गुलाबी आवडता मित्र! रांगोळीला रंगान सजवायची मस्त, जीवनाला मोहक बनवायचा असत!! जीवनाचे रंग
जीवनाचे रंग
read moreVaibhav Karale
मंजिल चाहे कितनी भी उची क्यो ना हो,रास्ते हमेशा पैरो के नीचे होते हैं. ©Vaibhav Karale ध्येय
ध्येय
read moreLalit Tiwari
ध्येय के पथ पर निरंतर , राष्ट्र हित में हम खड़े हैं, है अडिग निष्ठा हमारी ,पैर अंगद से जमे हैं , अब कोई तूफ़ान आए, या कोई भी महामारी हम बचाएंगे वतन को ,प्राण के अन्तिम पलों तक । ध्येय
ध्येय
read moreAnaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता
read morePooja Bagal
इरादा मेरा एक ही इरादा है,जब तक मेरा ध्येय मुझे प्राप्त नहीं होता तब तक मैं हार नहीं मानूँगा और आखिर तक प्रयत्न करता रहूँगा। मुझे खुद पर भरोसा है की एक दिन मेरा ध्येय जरुर पूरा होगा। ©Pooja Bagal #इरादा #ध्येय
Suraj kumar
कल्पना से परे मार्ग पर आ गया, क्या इस मार्ग पर मै चल पाउगा, मन तो करता कि सपनों में खो जाऊं गर, क्या हकीकत में फिर लौट आ पाउगा, - सूरज कुमार एक ध्येय......
एक ध्येय......
read moreSachin Zanje
जेव्हा तुम्ही लहान व्हायला शिकाल. तेव्हा तुम्ही मोठे व्हायला लागाल. हे नक्की ... सचिन.. जीवनाचे एक तत्व #reading
जीवनाचे एक तत्व #reading
read more