Find the Latest Status about जीवनाचा आनंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाचा आनंद.
बी.सोनवणे
कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे
कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे
read moresandy
जीवनाचा आनंदोस्तव करायचा कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ? आपणच ठरवतो समस्येला भिडायचे की इतरांना नडायचे ? आपणच ठरवतो || मंजुळ वाणीने बोलाय
जीवनाचा आनंदोस्तव करायचा कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ? आपणच ठरवतो समस्येला भिडायचे की इतरांना नडायचे ? आपणच ठरवतो || मंजुळ वाणीने बोलाय #Quote #nojotophoto
read moreShital
अनुभव मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारा ..संकटानी जीवनाचाच अर्थ समजावणारा...प्रत्येक गोष्टींंचा कधी कळत तर कधी नकळत अर्थ उलगडणारा..नकळत जीवन घडवणारा तर कधी जीवन बदलवणारा..अनुभव काही क्षणांचां काही असा... ©Shital अनुभव जीवनाचा ...
अनुभव जीवनाचा ... #poem
read moreSwanandi
वाढणारी समज अनेकदा जीवनास मौनाकडे घेऊन जाते. ©Kajal Gat अनुभव जीवनाचा #
अनुभव जीवनाचा # #जीवनअनुभव
read moreSanika Chalke
गंध जीवनाचा जीवनाचे गंध आता सारे संपून गेले दोन जीव भेटण्यासाठी तडफड करु लागले वेळ अशी होती की; भेटणे ते राहीले मनामध्ये असंख्य प्रश्न येत असता कोणा वाटले होते वाट ही अशी मिळे चालताना पायातुनी रक्त भळभळत च राहीले...... --सानिका चाळके. #गंध जीवनाचा
#गंध जीवनाचा
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
मुलगा आहेस म्हणून मुलानं काय कमावलं.. कमावलेल्या नात्यांनी मुलालाच नेहमी सुनावलं.. भिकारडा आहेस म्हणे परिस्थितीने ही खूनावलं.. आयुष्याच्या चित्रपटात माझ्यांनीच मला हरवलं.. बोलण्याच्या ओघाओघात बरच काही जाणवलं.. नियतीच्या खेळात हरताना डोळ ही आज पाणवलं.. झालं गेलं सार काही हसत हसत स्वीकारलं.. का कुणास ठाऊक डोळ्यात पाणी मात्र तरंगल.. डोळ्यात पाणी मात्र तरंगल.. ©गोरक्ष अशोक उंबरकर संघर्ष जीवनाचा
संघर्ष जीवनाचा #मराठीकविता
read moresuwarta
दुःखाचे कारण एकच असते मोह... मोह सोडला की दुःखही संपते. आणि मग आपण ईच्छिलेल्या व न ईच्छिलेल्या गोष्टीही अनपेक्षितपणे आपल्याला भेटतात. म्हणूनच आपल्याला काही हवे असेल तर मोह सोडावा.... हाच सुखाचा मंत्र आहे... ©suwarta "सुखी जीवनाचा मुलमंत्र#
"सुखी जीवनाचा मुलमंत्र# #जीवनअनुभव
read moreVijay Gajbe
कोन जानले आयुष्य आपले अंधार जीवनाचा एकच मार्ग कितीही राबा जगण्यासाठी वरती यम बघते आपली वाट ! नाही स्वर्ग नरक ची वरती गणना इथेच फेडाल पुण्य आणि पाप अंधार जीवनाचा एकच मार्ग !! जगण्यासाठी लागते एकच भाकर नको जपा जवळ पैश्याची साखर विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी गरिबीची एक भाकर मजेची असेल ज्याला पैश्याची गोळी लेक जाळेल त्याची कोर्टात होळी ! हेच जीवनाचे सत्य आहे पैसा मोठा खराब आहे !! ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग
अंधार जीवनाचा एकच मार्ग #मराठीकविता
read more