Nojoto: Largest Storytelling Platform

New संक्रांतीच्या गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संक्रांतीच्या गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संक्रांतीच्या गाणे.

Stories related to संक्रांतीच्या गाणे

    LatestPopularVideo

Mohan Somalkar

Ganesh Shinde

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
मकर संक्रांति लाख गोड माणसेभेटली पण तुमच्याहुन अधिक नाही😊..
जसे तीळाला भेटते गुळाची साथतशीच आम्हाला लाभली तुमची साथ.....
 आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची आस .....

💐मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
          शुभेच्छुक ÷ गणेश शिंदे 
पाटील          #NojotoQuote मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more

राजेंद्रभोसले

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

read more

yogesh atmaram ambawale

तिळगुळ द्यावे
स्नेह वाढवावे,
विसरुनी सारे कलह
प्रेमाने वागावे. संक्रांतीच्या शुभेच्छा
#opencollab #yqcollabchallenge #collabratingwith #संक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more

Milind Kambere

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😍❣️💞 #poem

read more
My Dear तिळगुळ💛,
ही कविता फक्त तुझ्यासाठी....

मकरसंक्रांतीचा नवा दिस हा
आला प्रेमाचा बहर घेऊनि
नव आशांच्या नव निश्चयासह
सूख स्वप्नांचे शहर घेऊनि

मिळावेत तुला गोड क्षण
अगदी माझ्याही जीवनातले
मी न सांगताच उमजावे तुजला
प्रेमरंग माझ्या मनातले
                                           -@Miलिंद_💝(M.K.) सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा😍❣️💞

Jaymala Bharkade

पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️ #मराठीकविता

read more
दव हे भूवरी पसरले 
वृक्ष वेली झुलले रे
गाती सुरेख पाखरे गाणी 
नभ हे निळे हसरे रे
 पावसाळी मधुर गाणी हे..!!

©Jaymala Bharkade पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile