Find the Latest Status about दोघे सारखे सारखे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघे सारखे सारखे.
Shubhangi Sutar
दोघंही एकाच वाटेवर उभे होतो दोघानाही एकाच वाटेवर प्रवास करायचा होता पणं नियतीचा खेळ मात्र सुरू होता आणि आम्ही ही हा खेळ खेळत होतो प्रवास सुरू होता वाटेतल्या काट्यानाहीं भेटायाचं ठरवलं होत आम्हाला आम्हीही भेटलो रुतले काळजात काटे खोलवरती पणं तोंड उघडलं नाही आम्हीही काट्यानाहीं आम्ही काळजात जागा दिली होती नाही घेतली माघार... वाटेवरले वाटसरू आम्ही पण शेवट पर्यंत वाट सोडली नाही नियतीलाही मान्य करावं लागलं दोघांचाही प्रवास एकमेकांना विना अपूर्ण आहे... डाव मांडला होता नियतीने पणं शेवट मात्र आम्ही दोघांनी केला... प्रवास हा पूर्ण केला.... ©Shubhangi Sutar दोघे....
दोघे....
read moreअल्पेश सोलकर
दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप
दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप
read moreDarshit Akolkar
किती बोलतो आपण दोघे https://darshitakolkar.blogspot.com/2019/06/blog-post.html
read moresree
प्रेम आणि अहंकर....! गावी जाण्याचा फक्त बहाणा होता तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता.... बोलता भांडण, भांडता अबोला झाला जवळ जाऊनी अबोला मिठवयचा होता.. तिला भेटण्या उत्सुक,गेट वर जाता थबकला मी का बोलु तीने बोलावे मनी अहंकार जागला.. तिला पाहण्या नजर भिर भिरली ती नजरेस येता त्याने हि मान फिरवली.. ती हि त्याच्या सम हट्टी, दोघे हि एकमेकांना भाव देईना दोघे हि भेटण्या तळमळ पण अहंकार साथ सोडिना. दोघांच्या भेटीसाठी पाऊस दुवा बनून बरसत होता तो ह्या ओरांड्यात ती त्या ओरांड्यात पावसात मात्र अहंकार भिजत होता. दिवस गेले, महिने झाले, दोघे अबोलच असतात. मी शब्दाच्या अहंकारात दोघे हि तरफडत असतात. आज ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. अट्टहास एवढाचं की, पहिला प्रयत्न मी नाही त्याने करावा..! श्री.. प्रेम आणि अहंकर.! गावी जाण्याचा फक्त बहाणा होता तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता.... बोलता भांडण, भांडता अबोला झाला जवळ जाऊनी अबोला मिठवय
प्रेम आणि अहंकर.! गावी जाण्याचा फक्त बहाणा होता तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता.... बोलता भांडण, भांडता अबोला झाला जवळ जाऊनी अबोला मिठवय
read moreyogesh atmaram ambawale
आपण दोघे एकमेकांना सावरणारे कुठल्याही प्रसंगी एकमेकांना आधार देणारे. आनंदमयी,सुखाचा आपला संसार चाले कारण आपण दोघेही एकमेकांना गुणदोषासह स्विकारणारे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आपण दोघे... #आपणदोघे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आपण दोघे... #आपणदोघे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin
read moreSecret Quotes
जिथे जिच्यावर ठेवलेला विश्वास पण ती जर नाही राखू शकली,, तर.. आयुष्यभर काय त्या नात्याची कडं लावणार, दुरून ठेवलेला विश्वास होता, तो पण तेवढा की जर दुसरा कोणी ठेवू शकेल तर बोलावं,, ज्याचा त्याचा प्रामाणिक पणा असतो, स्वतःच्या चुका मुळे दुसऱ्याच्या आयुष्याचे तर केलेत वाटोळे त्यांनी,, जेवढा जीव देऊ शकतो तर नफरत झाल्यावर एखाद्या वर त्याचे फळ ही त्या व्यक्तीला देऊ शकतो, आमच्या कडून काही आता चांगली अपेक्षा नाही करावा कुणी कारण आम्ही त्यांना फळ पण आयुष्यभर पुरेल असेच देणार आहेत... AS Patil✍️✍️ जिवंत पणे नाही समजू शकले तर मेल्यावर तरी समजावून घ्या जागत चेहरे खूप भेटतील पण आमच्या सारखे अम्हीच आहेत फक्त....
जिवंत पणे नाही समजू शकले तर मेल्यावर तरी समजावून घ्या जागत चेहरे खूप भेटतील पण आमच्या सारखे अम्हीच आहेत फक्त....
read more