Find the Latest Status about मनातलं बोलायला डेरिंग लागते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातलं बोलायला डेरिंग लागते.
ganesh suryavanshi
जपूनच ठेवल होतं मनातलं नातं म्हणूनच पून्हा जुळलो, प्रसंग चांगले वाईट येत असतात.. म्हणून विसरून जायच नसतं. या जन्माची भेट अधूरी असली तर काय झालं प्रत्येक प्रसंग चमत्कारीतच होतं.. आयूष्यात काय लिहलय, हे देवालाच ठाऊक...पण देवाचीच खूप प्रयत्न होत पून्हा भेट व्हावी म्हणूनच जूळलो . ©ganesh suryavanshi मनातलं नाती मनातलं नाती
मनातलं नाती मनातलं नाती
read moreGovind H Sutar
मनाला सांगावस वाटलं म्हणून तिच्याशी मनातलं सारं काही व्यक्त केलं तेव्हा कुठे मनाला समाधान वाटलं बरं झालं आता सर्व काही सागुन टाकलं नंतर न सांगण्याच पश्चात्ताप झाला असता मला #Govind मनातलं
बुद्धराज गवळी
पाप धुतले जाऊन गंगेत पुण्य मिळवी फिरून चार धाम दगडाला मी पूजत बसलो आईबापाला दिले हाकलून वृद्धाश्रम राजन 8928852576 मनातलं
मनातलं
read moreकविमनाचा शाम
वेळीच परमार्थ केला की उतारवयात देव शोधावा लागत नाही ©Shyam Rasal #मनातलं #WritersSpecial
#मनातलं #WritersSpecial #मराठीविचार
read moreMahale Nikhil
वाटत मलाही कुणीतरी जवळीक असावं ह्या मनाच्या सर्व गोष्टी त्यानं समजावं पण काय फायदा आशा जिंदगीचा की ज्यात माझ्या काहीतरी चुकीचं वागण्यान कुणाच्या तरी भावना दुखाव्या #थोडस मनातलं
#थोडस मनातलं
read moremoment explainer
बहुत मिलेंगे तुम्हे ऐसे लोग जो जिम्मेदारी से भागते हैं. सपनो की किमत क्या होती हैं ये उन्से पूछो जो रातो को जागते हैं.... ©moment expleinar मनातलं... #neerajchopra
मनातलं... #neerajchopra
read moreMahale Nikhil
जीवनात कोण काय म्हणतंय ह्याचा विचार कधीच करू नका करण जे बोलतात ना ते नेहमी गावच्या चावढी वरच दिसतात #थोडस मनातलं
#थोडस मनातलं
read moreVishal Ahire
मनात असतं तेच बहुतेकदा ओठावर न येता शब्दात उतरून जाते NRK... मनातलं प्रेम
मनातलं प्रेम
read more