Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम ऋतु मराठी सॉन्ग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम ऋतु मराठी सॉन्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम ऋतु मराठी सॉन्ग.

Stories related to प्रेम ऋतु मराठी सॉन्ग

    LatestPopularVideo

Mr.Ravi Rajdev

#HeartfeltMessage मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस #मराठीप्रेम

read more

Sushant Aswar

मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम संदेश बेस्ट कपल स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या #मराठीप्रेम

read more

Kunal Salve

Madhuri Chavan

मराठी प्रेम... #Quote

read more
प्रेम अडीच अक्षरांची यादगार यात्रा,
समजल तर आयुष्य नाहीतर नुसतीच भावनांची जत्रा... मराठी प्रेम...

Kunal Salve

पैंज लागली होती दोघांची 
तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते
तिने दरवेळी चुकायचं ठरवलं 

आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला
पेन्सील होऊन सारंच रंगवलं !  #मराठी 
#प्रेम

Abhijit Suryawanshi

अविरत आठवांसवे
दिवस अलगद सरतात,
वर्णन तुझे करण्यासाठी
शब्दच कुठे उरतात ... #प्रेम #मराठी

Sushant Aswar

मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम शायरी फोटो मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश #मराठीप्रेम

read more

Gaurav Hire

मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम लव्ह स्टेटस #मराठीप्रेम

read more

Sushant Aswar

मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह प्रदूषण मराठी कविता मराठी कविता प्रेम #मराठीकविता

read more

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile