Nojoto: Largest Storytelling Platform

New नशीबाचा खेळ कसा चाले रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नशीबाचा खेळ कसा चाले रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशीबाचा खेळ कसा चाले रे.

Stories related to नशीबाचा खेळ कसा चाले रे

आशिष गंगाधरजी चोले

कसा रे मर्दा

read more
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला
           स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला
पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी
               तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी
दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला
        तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला
दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास
      तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास
                कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला
नव्हताच दोष तिचा कुठला
        न तिची वाटही नव्हती चुकली
तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली
      विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली
              अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली
नालायक पणे तू माणुसकी भोसकला
     कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

। कसा रे मर्दा

Tormal Bharti

असा कसा रे तू

read more
असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

आशिष गंगाधरजी चोले

कसा रे मर्दा तू माणुसकी विसरला माझ्या लेखणीतून माझ्या लेखणीतून

read more
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला
           स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला

पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी
              तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी
दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला
        तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला

दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास
      तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास
              कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला

नव्हताच दोष तिचा कुठला
        न तिची वाटही नव्हती चुकली
तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली
      विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली

              अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली
नालायक पणे तू माणुसकी भोसकला
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले कसा रे मर्दा तू माणुसकी विसरला माझ्या लेखणीतून  माझ्या लेखणीतून

Sk Mobile Repairing

शेवटी नशीबाचा प्रश्न आहे #ishq

read more
कोणावरही प्रेम करणे,हा वेडेपणा.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे,ही भेट.
आणि
आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे ही ,भेट ...

©Sk Mobile Repairing शेवटी नशीबाचा प्रश्न आहे
#ishq

Ameesa(VARSHA )

#intezar चाले आना

read more
चले आना मेरी ज़िंदगी में ऐसे, तेरी राहो मे पलके बिछी ।
इस जिन्दगी मे तेरी कमी खल रही 
बस तु चले आना मेरी जिन्दगी मे 
अपने गमो का सामन लेकर 
साथ भीगेगे आसूओ की बारिस मे 
                 Ameesa patel #intezar चाले  आना

Mili

#खेळ

read more
...............

©Mili #खेळ

priyanka

खेळ

read more
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ

Anuradha Shinde

#खेळ#

read more
sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan #खेळ#

Kunal Salve

#खेळ

read more
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile