Find the Latest Status about नकळत दुखावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकळत दुखावले.
Atish Chivelkar
माझ्या मनाने आज तुला विसरायचे ठरवले अन अस करताना जुन्या असंख्य आठवनीच पुस्तक चाळलं। नकळत
नकळत
read moreNitin Thorat
नकळत तुझा होताना कधी तुझ्यात गुंतलो मलाच कळले नाही.वेडी आस ही तुझी सखे शब्दांचा संग आपलेपणाच अस काही नाही कवी नितीन थोरात ©Nitin Thorat नकळत मनाला #Morning
नकळत मनाला #Morning
read moreSiddharth KB_
मी बोललो जरी नाहीना मला तुझ्यासाठी, तुझ्या आठवणीत, नवनवीन काही तरी अविस्मरणीय लीहाता ही येतं.... @siddharth_kb ♥️ #प्रेम #नकळत #तुझ्यासाठीकाहीतरी
#प्रेम #नकळत #तुझ्यासाठीकाहीतरी #कविता
read moreyogesh atmaram ambawale
बस्स !!! नाही लिहिणार आता काही, जिच्यासाठी लिहितो तिलाच काही कळत नाही. #तुझ्यासाठी#कळत-नकळत#बस्स#
#तुझ्यासाठी#कळत-नकळतबस्स#
read moreManisha Dongre Kulkarni
#नकळत 😘⚫ #manimau #manishadongrekulkarni #bestyqmarathiquotes #featured #yqtaai
#नकळत 😘⚫ #manimau #manishadongrekulkarni #bestyqmarathiquotes #Featured #yqtaai
read morePravin Suresh Pawar (psp)
मनी माझ्या काहूर हे उठते पाहता क्षणी रूप तुझे! जणू हे कपासिसारखे किती गोंडस गोजिरे!! तुझ्या आठवणीने मन माझे खाती किती हेलकावे। का कुणास ठाऊक परंतु बहुदा फुलाचेच फुलपाखराशी नाते हे असावे।। हिंडून - हिंडून जीव कासावीस होई तू भेटत नाही जिवनी। त्या कारणी गळून पडते झाडाची जणू हिरवी पालवी ।। कुणास सांगू हे माझे गाऱ्हाणे वाटले दुरूनी असावे हे टपोरे चांदणे! पण शोध किंचित हा घेता मजला फसविले अंधारातल्या टीम-टीमत्या काजव्याने!! -प्रविण सुरेखा सुरेश पवार. (psp) # मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝
# मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝
read moreDipak Gupta
माझी चुकी काय झाली समजत नाय,,, मी तिच्याशी पहिले सारखच बोलतो पन ती जरा कमीच बोलते माझ्यासी प्रेम केलं तिच्यावर नी ती म्हणाली नको करू इतकं प्रेम वेडा होशील मी तर आधीच वेडा झालो तिच्याविना काही न समजावेसे वाटते....😢 #प्रेम #चुकी #विसरणं #नकळत #विचार #नाती #जीवन #त्रास #ती #तिचा_तो_चष्मा